दिशा दर्शक फलक

साहित्य :- १) लोखंडी रॉड
२) लोखंडी पत्रा
३) रंग
सेफ्टी :- १) सेफ्टी गॉगल,
२) सेफ्टी शूज
३) वेल्डिंग हेल्मेट
४) सेफ्टी हॅन्ड ग्लब्स

साधने :- १) कलर स्प्रे
२) ब्रश
३) पत्रा कापायची कटर
४) हॅन्ड ग्रॅन्डर

कृती :-१) सर्व प्रथम साहित्य ,साधने गोळा केली

२) ८*४ इंचाचा पत्रा कापून घेतला

३) १ फूट २ इंचाचा रॉड कापून घेतला

४) पत्रा व रॉडला योग्य प्रकारे फिनिशिंग करून घेतल

५) २ इंच वर ठेवून पत्रा व रॉड वेल्डिंग करून घेतला

६) त्या नंतर हॅन्ड ग्रॅन्डर नि फिनिशिंग करून घेतला

७) त्यावर कलर स्प्रे ने काळा कलर मारून घेतला

८) त्याला वाळण्यासाठी थोड्या वेळ ठेवून दिल

९) त्या नंतर त्यावर निळ्या कालर ने नाव टाकून घेतलं

१०) आश्या प्रकारे दिशा दर्शक तयार केले

सनमाईका चिटकवणे

Sep 12, 2022 |

साहित्य :- प्लायवूड, सनमाईका ,फेविकॉल, चिकटटेप

साधने:- सनमाईका कटर

सनमाईका

समाईक आहे उच्च दर्जाचे टिकाऊ पणा परवडणारे आणि विविध वैशिष्ट्यांसह एक लॅमिनेट आहे

वैशिष्ट्य

1) सनमाइका शिट॒स पूर्णपणे फिनोलिक पदार्थापासून बनवला जातात

2) कठोर तापमानास प्रतिरोधक आहे

3) अँटि-बायोटिक तसेच अँटी -फंगल आहे

बिजाग्री

Sep 12, 2022 | 

उद्देश:- बिजाग्री प्रकार समजून घेणे व त्याचा उपयोग समजून घेणे

T बिजाग्री उपयोग दरवाजा व खिडक्यांसाठी केला जातो ( जास्त वजनासाठी याचा उपयोग केला जातो )

पार्लमेंट बिजाग्री भिंतीला दरवाजा समांतर राहण्यासाठी याचा उपयोग होतो ( उदाहरणार्थ:—– थेटर ,शाळा ,दवाखाने, हॉल )

पियानो बिजाग्री या बिजाग्रीचा वापर (फर्निचर )साठी केला जातो

बट बिजाग्री ही बिजाग्री (खिडकी दरवाजे )यांसाठी वापरतात

बुश बेरिंग बिजाग्री या बिजाग्री चा उपयोग गेट ) साठी केला जातो

टक्री बिजाग्री जुन्या काळातील( दरवाजे , घडीचे दरवाजेंसाठी ) केला जातो

THREADING TAPPING

Sep 12, 2022 | 

उद्देश:- पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करण्यास शिकणे

साधने :- डायस्टॉक, बुधली ,टॅपिंग टूल

साहित्य :- पाईप ,लोखंडी रॉड, ऑइल

थ्रेडिंग :- थ्रेडिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे

टॅपिंग:- टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे

टॅप्सचे प्रकार:-

टेपर टॅप:- हे अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते

सेकंड टॅप :- हे टेपर टॅप पेक्षा जास्त आक्रमक पण बॉटमिंग त्यापेक्षा कमी आक्रमक असतात

बोटिंग टॅप :- हा सगळ्यात आक्रमक असतो व प्रक्रिया जलद होते

वेल्डिंग

Sep 12, 2022 | 

साधने :- वेल्डिंग मशीन, चीपिंग हॅमर,

सेफ्टी :- वेल्डिंग हेल्मेट, वेल्डिंग गॉगल, सेफ्टी गॉगल, सेफ्टी शूज, वेल्डिंग ग्लब, अप्राँन

साहित्य:- इलेक्ट्रोड ( वेल्डिंग रॉड ) [2.5mm] 1नग

वेल्डिंग:-

1)दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे वेल्डिंग होय

2)फिलर मटेरियल चा वितळनांक हा दोन धातूंच्या वितळनांक

एवढा असतो

3) आर्क वेल्डिंग करतेवेळी त्याचं तापमान 3000°c, 4000°c असते

PAINTING

Sep 11, 2022 | 

साहित्य :- पेंट, थिनर

TOOlS:- एअरकंप्रेसर, सप्रेगण

COLOUR

कृती :- सर्वप्रथम सरांनी आम्हला थेरी शिकवली

. 2) व कलर विषयी माहिती दिली

. 3) कॉम्प्रेसर चालू करणे शिकवलं

. 4) स्प्रेगन मध्ये कलर आणि थोडंसं थिनर टाकून मिक्स केलं

. 5) कॉम्प्रेसर चालू करून कलरींग चालू केलं

6) वस्तू आणि नोजल चे अंतर किती ठेवायचे यांचा अभ्यास केला (2फूट).

7) कलरींग झाल्यानंतर वाळायला ठेवून दिलं…

पत्र्याचा डबा तयार करणे ( BOX)

Sep 11, 2022 | 

साहित्य :- GI पत्रा

TOOlS :- sinpper , पक्कड, काटकोन

GI पत्र्याची जाडी:- 0.5mm

सेफ्टी :- हातमोजे, गॉगल

DRAWING

कृती :- सर्वप्रथम आम्ही बॉक्स चे ड्रॉइंग काडून घेतले

. 2) त्यानंतर आम्हाला लागणार GI पत्र्यावर पण ड्रॉइंग काडली

3) व स्निपर नी कापून घेतला…

. 4) व त्याला बेंडींग मशीन वर बेंड केला

. 5) नंतर बॉक्सला शोल्ड्रिंग केले

🧱 सिमेंट ची वीट बनवणे

साहित्य:- सिमेंट, क्रशर,पाणी , दगड

Tools :- वीट तयार करायची मशीन, थापी, फावड, वजन, गाडी

विटांचे क्षेत्रफळ :- लांबी × रुंदी × उंची

सेफ्टी:– हातमोजे, सेफ्टी शूज,

प्रमाण :1:4 ( 1सिमेंट,4 क्रशर) ( मोर्टर)

कार्य :- 1) सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले

. 2) सिमेंट आणि क्रशर यांचे मिश्रण करून घेतलं

. 3) तयार केलेले मिश्रण साच्या मध्ये टाकले

. 4) त्यात थोडे आधी मधी दगडी टाकले

. 5) साच्य दाबून घेतला

. 6) थोड्या वेळाने वीट तयार झाली

. 7) त्याला 21 दिवस पाणी दिले ( Quring)

सुतार कामातील हत्यारांना धार लावणे

Sep 12, 2022 | 

उद्देश :- हत्यारांना धार लावण्यासाठी योग्य पद्धत समजून घेणे

हत्यार:- पाटाशी, रंधा ,करवत

  1. पटाशी :-पाटाशिला 30° ते 35° धार लावतात ( निस्ना)
  2. रंधा:- रंध्याला 40 °ते 45° धार लावतात (निस्ना)
  3. करवत:- करवतीला कानस ने धार लावतात ( 90°)

:- सुतार कामातील हत्यारांना {ऑइल} स्टोन ने धार लावतात

फेरोसिमेंट शीट

Sep 12, 2022 | Uncategorized

उद्देश :-फेरोसिमेंट शीट तयार करण्यास शिकणे त्याचा महत्त्व समजून घेणे

साधने :- तापी, घमेल, पक्कड ,फावडं ,तार

साहित्य :- सिमेंट ,वाळू ,रोड ( टाॅरशन बार) ,वेल्डनेस, चिकन मॅच

फ्रेम

कृती:- सर्वप्रथम साहित्य गोळा केले

2) टाॅरशनबारची फ्रेम तयार केली.

3)वेल्डमेश फ्रेम ला तारेच्या साह्याने लावून घेतले नंतर चिकन मेश लावून घेतल

4) नंतर सिमेंट आणि वाळू 1:3 म्हणजे माॅर्टर तयार करून घेतले

5) माॅर्टर चा थर प्रथम टाकून घेतला त्यावर फ्रेम बसवली

6) पुन्हा मॉर्टरचा थर देऊन आयताकृती फेरो सिमेंटची शीट तयार केली

7) 21 ते 21 दिवस त्याला क्युरिंग केले