चिंचाचा स्वास तयार करणे
विद्यार्थ्याचे नाव = आदित्य मेंगडे
विभागाचे नाव = गृह आणि आरोग्य
विभाग प्रमुखाचे नाव= रेश्मा हवादार
साहित्य= चिंच, गुळ, मिरची पावडर काळ मीठ
गरम मसाला
साधने = परत पातिले, वरगाले गॅस बरणे वजन
काटा इ
नियोजन = चिंच स्वास मॅडमने सुरुवातीला
आम्हाला शिकवले
नंतर मॅडमन हा प्रोजेक्ट मला दिले
मग मी प्रोजेक्ट अशा प्रकारे पूर्ण झाला
कृती
1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले
2) त्यानंतर चिंच साफ करून घेतली
3)नंतर 3 लीटर पाण्यात 1 किलो चिंच
टाकून उकळून टाकले.
4) मग चाळणी ने गाळून घेतले
5) निघालेले बलकांमध्ये 3 किलो गोळा टाकले
टाकून ते मिश्रण गॅसवर ठेवून डंवळून घेतले
6) त्यानंतर त्यांच्याप्रमाणे 20gm मिरची पावडर
20gm गरम मसाला 30gm काळ मीठ टाकले
आणि ते मिश्रण घेतले
7) नंतर ते मिश्रण घेतले हेईपरयत आणि थंड झाल्यावर बरंमध्ये पॅकिंग केली
किचनला दिली
टाकले आणि ते मिश्रण डवळून घेतले
8) एकूण 4’8gm स्वास किचनला दिले 4’8gm स्वास बनवण्यासाठी