प्रकल्पाचे नाव:-लिंबाचा स्कश बनून सरबत तयार करणे

विद्यार्थ्याचे नाव: आर्यन अव्हाळे

सहभागी विद्यार्थी:-सुनील

मार्गदर्शक:-रेश्मा हवालदार मॅडम.

उद्देश्य.

१) लिंबाचा स्क्श तयार करणे

२) लिंबू तयार करणे

नियोजन:

3) प्रकल्प समजून घेतला

4) प्रकल्पाचा उद्देश समजून घेतला

5) साहित्य साधने गोळा केली

६) प्रक्रिया पद्धत समजून घेतली

लिंबाचे फायदे.

विटामिन c जास्त प्रमाणात

होते.

● केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
● फायबर जास्त प्रमाणात मिळते.
● मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

साहित्य.

1) लिंबू

2) साखर

3) काळे मीठ

५) मीठ

) बर्फ

साधने.

  • पळी
  • पतीले
  • ग्लास

. कृती.

•सर्वप्रथम लिंबू अर्धे कापून घेतले

. •त्यानंतर लिंबूचा रस एका पातेल्यात काढून घेतला

. •त्यात दोन जग पाणी ओतले

. •त्यात ७४५ ग्रम साखर टाकली

c •त्यात दहा ग्रॅम काळे मीठ टाकले

. •साधे मीठ दहा ग्रॅम टाकले

. •साखर वितळस्तवर त्याला हलवून घेतले

. •त्यात दोन किलो बर्फ टाकले

खर्च:- 520

मजुरी 35%=280

. एकूण=800