विद्यार्थ्याचे नाव :यज्ञेश भोईर
विभागाचे नाव:ग्रह व आरोग्य
विभाग प्रमुख : रेश्मा हवालदार
प्रात्यक्षिक चे नाव : शेंगदाणा चिक्की तयार करणे
साहित्य: शेंगदाणा गुळ साखर तेल इत्यादी किती कदर करण्यासाठी वजन काटा सुरी घ्या पॅकिंग बॉक्स
कृती :1)सर्वप्रथम साहित्य गोळा केली
2) त्यानंतर गॅस पेटवून त्यावर कढई
3) नंतर शेंगदाणे भाजून झाल्यावर
4) त्यानंतर कढईत तीनशे ग्रॅम ग्रुप टाकले व गुळ त्यापासून घेतला
5) पॅकिंग बॉक्समध्ये दोनशे ग्रॅम चिक्की भरली