साहित्य

कृती- 1) साहित्य वजन करून घेतले.2) खजूर मधून बिया काढल्या3) चिंच धुऊन घेतली4) एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतले. 5) एका पातेल्यामध्ये खजूर चिंच टाकले व गॅसवर शिजायला ठेवलेत्याच्यामध्ये पाणी टाकले व साखर, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, .. व काळे मीठ, चाट मसाला, शिजवून घेतले हे सर्व टाकले सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये सोडियम बेंजोएट सायट्रिक ऍसिड टाकले स्मॅश करून घेतले

कॉस्टिंग