उद्दिष्ट ;सेमिनार हॉल समोर चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँड बनवणे

साहित्य  :

पाउन इंचाचे १४5CM लांबीचे  १०  व  ३० CM लांबीचे १० आणि सव्वा इंचाचे ९५ CMलांबीचे ४ एल ऐन्गल.

अर्धा लिटर रेड ऑक्साईड.

कृती :

1. चप्पल स्टँड ठेवायचे त्या जागेचे मोजमाप केले.

२. मोजमाप घेतल्यानंतर १४५ cm लांब , ३० cm रुंद व ९५ उंच स्टॅन्ड बनवायचे ठरवलं

३. फ्रेम बनवण्यासाठी पाऊण इंच व पायासाठी सव्वा इंच चे AL अंगेल वापरले

४. १४५_३० cm ५ फ्रेम बनविल्या

५ . ९५ cm उंच पायांना प्रत्येकी २० cm अंतरावर वेल्डिंग केली

कॉस्टिंग :

शेती व पशुपालन विभाग

प्रोजेक्ट: हायड्रोपोनिक पद्धतीने चारा तयार करणे.

उद्देश: तरुण व्यावसायिकाला जास्त नफा मिळवून देणे. पशुआहाराला श्रम जास्त लागते. दूध उत्पादन व्यवसाय तील सर्वात जास्त खर्च. दुधाची गुणवत्ता व किंमत व प्रमाण याला प्रभावित करणारा घटक म्हणजे पशुआहार आहे.

साहित्य व साधन: प्लास्टिक कागद .शेडनेट .लोखंडी किंवा बांगु ची मांडणी. प्लॅस्टिकचे ३/२ ट्रे बियाणे (गहू मका बाजरी) पाईप. सुती गोणपाट. बादली .मग

 फूड लॅब प्रोजेक्ट

मेथी ड्राय करणे