शेती व पशुपालन विभाग

५. ११. २०१९ -शेती व पशु पालन विभागातील साहित्य व साधनांची ओळख प्रात्यक्षिक घेतले

                    शेती व पशु पालन विभागातील परिमापकाचा आभ्यास करणे प्रात्यक्षिक घेतले

                   काय शिकलो  -१. जमिनीचे मोजमाप करता येते

                                         २.  रोपांची संख्या ठरवता येईल

                                         ३. मीटर टेप वापरण्यास शिकलो

                                         ४. सेंटी मीटर  ,फूट, इंच ,एम एम  ,मीटर . याचे रूपांतर वेगवेगळ्या परिमापकांत शिकलो                             ५. ब्रिटिश -सेंटी मीटर .ग्राम सेकंद

                                        ६. मट्रिक -मीटर, किलो ग्राम ,सेकंद

                                        ७ अमेरिकन पद्दत -इंच पौंड सेकंद

६-११-२०१९-आम्ही शेतातील कडबा मुरघास करण्यासाठी कापून आणि वाहून आणला

              काय शिकलो -१. विळ्यांना कशी धार लावायची ते कळाले

                                    २. हातामध्ये हॅण्डग्लोज घातले

                                     ३. टीमवर्क मध्ये कसे काम ते शिकलो

                                     ४. पावसामध्ये पूर्ण पने भिजलो

                                      ५. ट्रॅक्टर ची ट्रॉली मधील कडबा खाली पडला

७-११-२०१९-जनावराच्या दातांवरून व शिंगावरून  वय काढणे

काय शिकलो -१. गाय व म्हैस उपादान क्षमता कालावधी समजेल

                      २. जनावराचा कार्य क्षमता समजेल

                       ३. जनावराची खरेदी विक्री करताना त्याची किंमत ठरवण्यासाठी मदत होईल

८. ११. २०१९ -ड्रॉइंग लेकचर जाले व शिवन क्लास मध्ये शिवन मशिन कशी चालवयची ते सगितले

१०-११-२०१९-आज    शेती पशु पालन विभागतिल जनावराचे अदाजे वजन कड्णे हे शिकलो

 11-11-2019 –  शेती पशूपालन विभागातील जनावराचे थर्मामीटर च्या साहाय्याने  तापमान काढायला शिकलो

काय शिकलो १ जनावर आजारी आहे कि नाही हे समजायला शिकलो

           २ जास्त तापमानामध्ये जनावराला इंजेक्शन देणे योग्य नसणे

१२-११-२०१९ -शेडसाठी बांधकाम केले

१३-११-२०१९-शेडवर कैच्या चढवल्या आणि कोंबड खाद्य आणायला गेलो,आणि माती परीक्षण चे प्रॅक्टिकल झाले-

१४-११-२०१९-शेडनेट बांधली व तारिणी बांधले

१५-११-२०१९-चित्र कला तास झाले शिवण क्लास झाले

१७-११-२०१९-सकाळी ड्रीप lrrigation system स्थापने विषयी माहिती सांगितली त्यानंतर आम्ही सगळे साहित्य घेऊन पॉलिहाऊस मध्ये गेलो पॉलिहाऊस मध्ये नळ्या  घेऊन जोडणी केली आणि ठिबक च्या नळ्या न जोडणी केली आणि दुपार नंतर शेडची आखणी केली

१८-११-२०१९- कुलकर्णी सरांचे लेक्चर झाले पायाची आखणी केली

१९-११-२०१९-गाईच्या गोठ्याचे

काम चालू केले

२०-११-२०१९- भानुदास सरांनी  कीड यावर लेक्चर झाले विटा वाहिल्या व बांधकाम केले

२१-११-२०१९-शेती पशूपालन विभागातील गांढूळ खताचे प्रॅक्टिकल झाले व कंपोस्टर ला शेडनेट लावली computer lab मध्ये ब्लॉग पूर्णे  केले

 22-11-2019-गावातील दुधडेरीतिला भेट दिली व चित्रकला तास झाला व शिवण  क्लास मध्ये उशी बनवण्यास शिकलो .

२४-११-२०१९ -आज सकाळी म्हशी पालन याचावर लेक्चर झाले बाधकाम केले

२५-११-२०१९ – आज सकाळी गावात गेलो व गायाच्या दवाखाण्यात कृत्रिम रेतन कसे करायचे ते सागितले ,व  बाधकाम केले .

     

२६-११-२०१९-आज सकाळी आश्रमातील साफ सफाई केली व  बाधकाम केले .

२७-११-२०१९-आज कॅलरी याचावर लेक्चर झाले कॅलरी म्हणजे काय ते संगितले व खांब उभे केले

२८-११-२०१९-आज  सकाळी गाईचे प्रकार याचावर लेक्चर झाले  नंतर  पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व गवत काढले .

२९-११-२०१९-आज  सकाळी खांब उभे केले  ड्रोईग क्लास झाला व शिवीग क्लास मध्ये अम्ब्रोडरिग मशीन शिकलो

३०११-२०१९-आज  सकाळी  वीट वाळू सिमेट  बाधकाम केले

१-१२-२०१९-आज  सकाळी फूड लाब ची साफ सफाई केले आणि  पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व बाधकामला पाणी मारले

२-१२-२०१९-हरित क्रांती याचावर रणजीत साराचे लेक्चर खाद  का ढोस काढणे  प्रक्टिकल झाले

३-१२-२०१९- आज  सकाळी शेक्षण साफ सफाई केली आणि सेन्ड फिल्टर कसे बसवायचे ते सागितले

४-१२-२०१९- आज  सकाळी सेन्ड फिल्टर पाशी बाधकाम केले

५-१२-२०१९-आज सकाळी राझनगाव ला गेलो व गणपती पहिले व बजाज कंपनीला भेट दिली नंतर काही पॉलिहाऊस पहिले

६-१२-२०१९- आज  सकाळी  प्रक्टिकल झाले व ड्रोइंग क्लास झाला शिवीग लाब मध्ये ब्रेसलेट बनण्यास शिकलो

८-१२-२०१९-आज  सकाळी बकरीचे प्रकार संगितले  आणि खांब उभे केले

९-१२-२०१९-आज  सकाळी स्टोरी झाली व खांब उभे केले

१०-१२-२०१९-आज  सकाळी कोबडी चे प्रक्टिकल झालेआणि प्रोजेट चे कम केले

११-१२-२०१९-बकरिवर लेक्चर झाले  उरलेले बधाकम केले

१२-१२-२०१९-कडबा खली केला पॉलिहाऊस  मिर्ची फवारली पासपोट  फोटो तयार करण्यास शिकलो

१३-१२-२०१९-आळदी ला गेलो मोशी मध्ये कृषि प्रदशन पाहिले नवीन नवीन शेतीतील आवजारे पाहिले शेततल्याचे कागदाचे प्रकार पाहिले  पॉलिहाऊसचे  कागदाचे प्रकार  पाहिले

१५-१२-२०१९ -महुआ आणि मोरीगा याचावर लेक्चर झाले राहिलेले बधाकम पूर्ण केले

१६-१२-२०१९- आज  सकाळी कुलकर्णी सराचेओणलाईन जॉब यावर स्टोरी झाली  व मुरमावर पाणी टाकले व नट पक्क आवळले

१७-१२-२०१९- कोबड़ी वर लेक्चर झाले  व दुपारी पत्रे टाकले

१८-१२-२०१९-पानी वर  लेक्चर झाले जीवाणू यावर  प्रक्टिकल झाले  व गाईचे  दावण ठुले

१९-१२-२०१९ प्रथम उपचार यावर लेक्चर झाले प्रोजेट लिहायला संगितले व दुपारी कॉम्पुटर क्लास मध्ये ब्लोक  अपडेट केले

20-12-2019-रनजीत सराचे  दुपारनंतर  एम्ब्रोईडरी मशीन चालवली व शर्टावर नाव टाकले

आज सकाळी हायड्रोपोनिक्‍स यावर लेक्चर झाले   व मुरघास  यावर प्रॅक्टिकल झाले

23-12-2019-आज सकाळी हेडफोन  आणि थर्माकोल याच्यावर स्टोरी झाली  व गांडूळ खताची जागा बदलली

24-12-2019-   सकाळी आझोला  यावर लेक्चर झाले  शेडचा कोबा  केला

25-12-2019-  आज सकाळी  शरीर आणि निर्जलीकरण यावर लेक्चर झाले  आणि उरलेला कोबा पूर्ण केला

26-12-2019 आज सकाळी हायड्रोपोनिक  यावर व्हिडिओ दाखवला

 व जनावरांना त्यांच्या वजनानुसार चारा देणे यावर प्रॅक्टिकल झाली  व कम्प्युटर क्लासमध्ये  ब्लॉग अपडेट  केले

27-12-2019-  ड्रॉइंग क्लास  झाला  व शिवण लॅब मध्ये भरत काम  शिकलो

29-12-2019-सकाळी सविंदणे येथे गेलो होतो  व शेळ्यांचे प्रकार पाहिले

30-12-2019-  अरुण सरांचे पाणी यावर लेक्चर झाले  व  सेक्शन चेंज झाले  food lab  साफसफाई केली

31-12-2019-    आझोला  यावर लेक्चर झाले   पाव बनवले

1-1-2020- चिक्की चे प्रॅक्टिकल झाले  रक्तदाब याचे प्रॅक्टिकल झाले  रक्तदाबाचे प्रॅक्टिकल झाले

2-1-2020- आझोला  यावर लेक्चर झाले  नानकेट बनवले  केक  बनवला

3-1-2020-ड्रॉइंग क्लास झाला  व   शिव लॅब मध्ये  कपडे शिवले

5-1-2020-फुड लॅब  ची साफसफाई केली  शेव काढली  व कम्प्युटर क्लास मध्ये ब्लॉक अपडेट केले

high speed mixer: हा मिक्सर आपल्या  घरच्या मिक्सर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये काम करतो . हा एका वेळी  हा एकावेळी ३ किलो पदार्थ मिक्स करू शकतो . व हा कठीण पदार्थ सुध्दा बारीक करू शकतो . व हा मिक्सर ३ फीज वरती चालतो .

fruit pulpur: ही मशीन ज्युस काढायची आहे . यांच्यामध्ये आपण एका वेळेला १५ किलो फळांचा ज्युस काढु शकतो . यांचे विशिष्ट म्हणजे हा ३०/४० सेकंदामध्ये शुध्द व फळांमधील साली बिया काढून ज्युस वेगळा करू शकतो .

Heting kettle: हे मशीन द्रव्य पदार्थ गरम करण्याचे काम करतो . उदा . दुधाचा खवा बनवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो .

mixing cam filling tank : हे मशीन ज्युस व द्रव पदार्थ मिक्स करण्यासाठी वापरले जाते . आणि हे ज्युस व द्रव पदार्थ बॉटलमध्ये भरू शकत .
hot air oven :  हे मशीन पदार्थमधील पाण्याची क्षमता कमी करून पदार्थ सुकण्यास वापरले जाते . उदा . उन्हाळा सोडून बाकीच्या ऋतूमध्ये सुकवायचे असतील तर याचा वापर होतो .

1/11/2019

ट्रेनिंग झाली ट्रेनिंग मध्ये जवस चिक्की ‌. मोरिंगा चीक्की महुआ चिक्की हे बनवले.

3/11/2019

क्लिनिंग केली . सुट्टी

4/11/2019

मोरिंगा वर सेमिनार झाला.

5/11/2019

पाव व नॉन कॅट बनवले.

6/11/2019

ईस्ट वर लेक्चर झाले.

7/112019

वैयक्तिक स्वच्छता  लेक्चर झाले.

8/11/2019

आमच्या रूम स्वच्छता केली.

10/11/2019

पिकांना लागणाऱ्या शारीरिक व उत्पादन वाढीस लागणारी अन्नद्रव्ये याच्यावर लेक्चर झाले.

11/11/2019

सेमिनार झाला.

12/11/2019

पिकांना लागणारी मुख्य अन्नद्रव्य याच्या लेक्चर झाले

13/11/2019

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले.

14/11/2019

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले

17/11/2019

पिकांना लागणारे दुय्यम अन्नघटक.

18/11/2019

परीक्षण केल्यानंतर कुलकर्णी सरांनी  स्टोरी सांगितली.

19/11/2019

क्लिनिंग केली. नंतर पाहू बनवले.

20/11/2019

कॅलरी काढलेला शिकलो.

21/11/2019

पिंगळे सरांचं लेक्चर झालं . जवसाची चिक्की बनवणे.

22/11/2019

सह्याद्री चिक्की ची ऑर्डर रवा इडली बनवली.

24/11/2019

पिंगळे सरांचा सकाळी लेक्चर झालं नंतर अणि क्लीन केली ऑर्डर चिक्की बनवायला घेतला. त्यानंतर ने ऑर्डर पूर्ण केली व नंतर नाश्ता बनवला.

25/11/2019

सकाळी रंजीत सरांनी स्टोरी

सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले

31/12/2019

पाव बनवणे

1/1/2020

आज सकासकाळी चिक्की चे प्रॅक्टिकल झालेनंतर नी हाय ब्लड प्रेशर ची लेक्चर झाले प्रॅक्टिकल झाले डाउनलोड पोस्टमध्ये झाले

2/1/2020

सकाळी नानकेट चे प्रॅक्टिकल झाले व नंतर मी नाश्ता बनवला

3/1/2020

आज सकाळी ड्रॉइंग क्लासला गेलो व नंतर सोईल लेब ला गेलो

5/1/2020

सकाळी अण्णा संरक्षण वर लेक्चर झाले व नंतर नाश्त्याची तयारी केली व नंतर कॅम्पुटर लॅबमध्ये डेली डायरी पूर्ण केले

 

6/1/2020

आज सकाळी मधुमाशी पाळणा वर स्टोरी झाली व नंतर पिठावर प्रॅक्टिकल केले व त्याचे पासून लाडू बनवले व नंतर चार वाजता सेमिनार झाला म्हणून त्यांनी क्लीनिंग केली नंतर

7/1/2020

आज आम्ही पाव बनवले

9/1/2020

आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.

10/1/2020

पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली

12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब  ब्लॉग कम्प्लीट केला

13/1/2020

दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.

14/1/2020

ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.

15/1/2020

रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.

16/1/2020

केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.

19/1/2020

सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले

20/1/2020

स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.

21/1/2020

दहा किलो पाव बनवले.पाव बनवले

22/1/2020

बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.

23/1/2020

ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.

24/1/2020

रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर  नाटकाची प्रॅक्टिस केली.

25/1/2020

श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.

26/1/2020

26 जानेवारी चा कार्यक्रम झाला

27/1/2020

  1. नाटक झालं ‌. शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.

28/1/2020

शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले

29/1/2020

एक्सीडेंट होतो

31/1/2020

ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या  तरी प्रॅक्टिकल केलं

2/2/2020थ

मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं

3/2/2020

करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले

4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.

5/2/202०

अपसेट

6/2/2020

यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.

7/2/2020

सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला ‌.

8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.

9/2/2020

फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती

11/2/2020

पाव बनवले दहा किलोचे.

12/2/2020

शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.

13/2/2020

खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.

14-2-2020-सकाळी ड्रोईग क्लास झाला मग दुपारी अम्ब्रोडरी मशीन साठी डिझाईन तयार केली कोरल ड्रोवर तयार केली

16-2-2020-रविवारी सकाळी बाहेर कामासाठी केलो होतो