शेति व पशुपालन
10-11-2019 आज आम्ही जनावरांचे अंदाजे वजन काढायला शिकलो
11-11-2019
जनावराचे क्लिनिकल थर्मामीटर च्या साह्याने तापमान मोजणे.
जनावर आजारी आहे का नाही ते समजते.
1) जास्त तापमानामध्ये जनावराला इंजेक्शन देणे योग्य नसते
12-11-19
शेड साठी बांधकाम केली
13-11-19
1)शेडला कैसे चढवल्या व वेल्डिंग केले
2)दुपारनंतर माती परीक्षणाचे प्रॅक्टिकल झाले
आम्हाला मॅडमने माती कशी टेस्ट करायची ते शिकविले
14-11-19
1) शेडला नेट बांधली. दुपारनंतर कॅम्पुटर क्लास झाला.
त्यामध्ये आम्हाला कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर शिकवले.
आणि बिझनेस कार्ड बनवायला शिकविले.
15-11-19
1)सकाळी ड्रॉइंग क्लास झाला.
2) दुपारनंतर सोईल टेस्टिंग टेस्टिंग कसे करायचे ते शिकविले.
17-11-19
1) भानुदास सरांनी ड्रीप irrigation system स्थापनेविषयी माहिती दिली.
2) शेडची आखणी केली.
18-11-19
गोठ्यासाठी विटांचे बांधकाम केली.
१९-११-१९
गायीच्या गोठ्याचे बांधकाम केले.
२०-११-१९
भानुदास सरांनी कीड यावर लेक्चर घेतले.
विटा वाल्या व  बांधकाम केले.
२१-११-१९
शेती पशुपालन विभागात गांडूळ खताची प्रॅक्टिकल झाली.
कम्प्युटरमध्ये ब्लॉग पूर्ण केले.
२२-११-१९
गावातील दूध डेरी ला भेट दिली. ड्रॉइंग क्लास झाला.
२४-११-१९
बांधकाम केली व विटा वाहिल्या.
२५-११-१९
बांधकामासाठी विटा व सिमेंट आणली.
२६-११-१९
मुंबईवरील लेक्चर झाले. शेडचे बांधकाम चालू केले
२७-११-१९
शेती विभागात प्रॅक्टिकल झाली.
२८-११-१९
शेडच्या बांधकामासाठी विटा वाहिल्या व बांधकाम सुरू केले. हायड्रोपोनिक साठी कोबा तयार केला.
१-१२-१९
गांडूळ खत कसे तयार करायचे यावर प्रॅक्टिकल झाल्यानंतर हायड्रोपोनिक साठी लागणारी स्केअर ट्यूब मेजरमेंट घेऊन कट केली वेल्डिंग केली.
२-१२-१९
म्हैस पालन यावर लेक्चर झालेनंतर शेड साठी लागणारे खांब उभे केले.व युट्युब ला पेंट केले.
4-१२-१९
आज आम्ही पोली हाऊस जवळ कोबा तयार केला.
५-१२-१९
रांजण गावाला गेलो गणपती पाहिल्यानंतर बजाज इलेक्ट्रिकल कंपनी ला भेट दिली.
६-१२-१९
प्रॅक्टिकल झालेनंतर ड्रॉइंग क्लास झाला नंतर स्वाईन लॅब  मध्ये सोईल टेस्टिंग केली.
८-१२-१९
बकरी यावर लेक्चर झाले.
९-१२-१९
प्रॅक्टिकल झालं. स्टोरी यावर लेक्चर झाले.
१०-१२-१९
कुकुट पालन यावर लेक्चर झाले .प्रॅक्टिकलचे वही पूर्ण केली.
११-१२-१९
शेडचे बांधकाम केले. मुरमावर पाणी मारले.
१२-१२-१९
मुरूम सपाट केला व कम्प्युटरमध्ये डेली डायरी पूर्ण केली.
१३-१४-१९
आळंदी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. नंतर मुळशीला कृषी प्रदर्शन पहायला गेलो.
१५-१२-१९
शेडवर पत्रा बसविला. मुरमावर पाणी मारले.
१६-१२-१९
मोरिंगा पावडर यावर लेक्चर झाले. बांधकाम पूर्ण केले.
१७-१२-१९
मुर्गी यावर लेक्चर झाले.
१८-१२-१९
पाण्यावर लेक्चर झाले. प्रॅक्टिकल वही पूर्ण केली.
फूड लॅब

 

1/1/2020

आज सकासकाळी चिक्की चे प्रॅक्टिकल झालेनंतर नी हाय ब्लड प्रेशर ची लेक्चर झाले प्रॅक्टिकल झाले डाउनलोड पोस्टमध्ये झाले

2/1/2020

सकाळी नानकेट चे प्रॅक्टिकल झाले व नंतर मी नाश्ता बनवला

3/1/2020

आज सकाळी ड्रॉइंग क्लासला गेलो व नंतर सोईल लेब ला गेलो

5/1/2020

सकाळी अण्णा संरक्षण वर लेक्चर झाले व नंतर नाश्त्याची तयारी केली व नंतर कॅम्पुटर लॅबमध्ये डेली डायरी पूर्ण केले

 

6/1/2020

आज सकाळी मधुमाशी पाळणा वर स्टोरी झाली व नंतर पिठावर प्रॅक्टिकल केले व त्याचे पासून लाडू बनवले व नंतर चार वाजता सेमिनार झाला म्हणून त्यांनी क्लीनिंग केली नंतर

7/1/2020

आज आम्ही पाव बनवले

9/1/2020

आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.

10/1/2020

पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली

12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब  ब्लॉग कम्प्लीट केला

13/1/2020

दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.

14/1/2020

ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.

15/1/2020

रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.

16/1/2020

केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.

19/1/2020

सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले

20/1/2020

स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.

21/1/2020

दहा किलो पाव बनवले.पाव बनवले

22/1/2020

बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.

23/1/2020

ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.

24/1/2020

रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर  नाटकाची प्रॅक्टिस केली.

25/1/2020

श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.

26/1/2020

26 जानेवारी चा कार्यक्रम झाला

27/1/2020

  1. नाटक झालं ‌. शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.

28/1/2020

शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले

29/1/2020

एक्सीडेंट होतो

31/1/2020

ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या  तरी प्रॅक्टिकल केलं

2/2/2020थ

मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं

3/2/2020

करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले

4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.

5/2/202०

अपसेट

6/2/2020

यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.

7/2/2020

सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला ‌.

8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.

9/2/2020

फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती

11/2/2020

पाव बनवले दहा किलोचे.

12/2/2020

शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.

13/2/2020

खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.

14-2-2020

ड्रॉइंग क्लास झाला. दुपारनंतर सोईल लॅब मध्ये वॉटर टेस्टिंग कशी करायची ते शिकवले.

15-2-2020