विद्यार्थ्याचे नाव- सूरज विकास बारवे
विभागाचे नाव- गृह आणि आरोग्य
विभाग प्रमुखाचे नाव- रेश्मा हवलदार
स्वास
700 gm निवडलेली चिंच
700 gm निवडलेले खजूर
2800 ml पाण्यात शिजवून घेणे (10-15) min)
थंड करणे
मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घेणे
पुरण चाळण्याच्या चाळणीने गाळून घेणे
तयार झालेल्या पेस्ट उकळून घेणे
पेस्टमध्ये गरम मसाला- 15 gm
चाट मसाला- 15 gm
काळे मीठ- 30 gm
लाल तिखट- 15 gm
साखर- 3 kg
सायट्रिक ऍसिड- 2 gm
सोडियम बेंजोएट ( sb) – 9 gm
उकळून घेणे
१) साहित्य- चिंच, काळे मीठ, साखर, गरम मसाला, मिरची पावडर
२) साधने- परत, पातेल, वर्गाल, गॅस, बरणी, वजन काटा, इत्यादी
३) नियोजन- चिंचेचा श्वास मॅडमने सुरुवातीला आम्हाला शिकवले नंतर मॅडमने हा प्रोजेक्ट मला दिला मग मी तो प्रोजेक्ट अशा प्रकारे पूर्ण केला.
४) उद्देश- लोकांना चवीनुसार त्यांना चिंचेचा स्वास उपलब्ध करून देणे. लोकांच्या आवडीनुसार त्या प्रॉडक्ट मध्ये बदल करून त्याच्या आरोग्यावर चांगल्या प्रकारे परिणाम करणारे घटक प्रोटीन कॅलरी याचे प्रमाण महत्त्वाचे राहते. हे पॅकिंग फूड ग्राहक व विक्री करतो. ही गरज लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट केला.
५) कृती- १) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले
२) त्यानंतर चिंचा साफ करून
३) नंतर सातशे ग्रॅम खजूर व सातशे ग्रॅम चिंचा घेऊन २८०० ml पाण्यात उकळून घेतल्या
५) मग चाळणीने पाणी गाळून घेतले
६) निघालेल्या बलकामध्ये तीन किलो साखर टाकून ते मिश्रण गॅसवर ठेवून ढवळून घेतले
७) त्यानंतर त्यामध्ये 20 ग्रॅम मिरची पावडर व चाट मसाला 15 ग्रॅम गरम मसाला 15 ग्रॅम काळे मीठ 30 ग्रॅम आणि ते मिश्रण ढवळून घेतले
८) नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आणि थंड झाल्यावर बरणीमध्ये पॅक करून किचनला दिले
९) एकूण 4.350 gm तयार झाला व किचनला दिला
अ. क्र | मटेरियल | दर | किंमत | |
१) | चिंच | 700 gm | 80 | 56 |
२) | साखर | 3 kg | 40 | 0. 12 |
३) | मिरची पावडर | 15 gm | 350 | 5. 25 |
४) | काळे मीठ | 30 gm | 140 | 4. 2 |
५) | गरम गरममसाला | 15 gm | 350 | 5. 25 |
६) | गॅस | १ तास | 906 | 5. 74 |
७ | चाट मसाला | 15 gm | 1000 | 15 |
८) | खजूर | 700 gm | 160 | 112 |
203. 56 71.24 |
मजुरी-३५ | 274. 28 | |||