*साहित्य=
- ज्वारी पीठ = 100gm
- तांदळाचे पीठ = 50 gm
- बेसन = 25 gm.
- ओवा = 2 gm
- तेल = 5ml
- लाल मिरची = 5 gm
- हळद = 2 gm
- तीळ = 1 gm
- धना पावडर = 2 gm
- पाणी = 160 ml
- मीठ = 2 gm
*कृती=
- ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे.
- ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे.
- कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे.
- उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे.
- मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे.
- तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..
- साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी.
- चकली चांगल्या पद्धतीने तळून घ्यावी