साहित्य –
- ज्वारी पीठतांदळाचे पीठ
- बेसन
- ओवा
- तेल
- लाल मिरची
- हळद
- तीळ
- धना पावडर
- पाणी
- मीठ
कृती :
- सगळे साहित्य वजन करून घेणे.
- सगळे साहित्य अकत्र करून मिक्स करून घेणे.
- कढईमध्ये 160 मिली लिटर पाणी उकळून घेणे.
- दोन चमचे तेल टाकणे.
- उकळलेल्या पाण्या मध्ये मसाले मिक्स करणे.
- पीठ मळून घेने.
- मिक्स झाल्या नंतर दहा मिनिट प्याक करून घेणे.
- तेल गरम करून घेणे.
- साच्या मध्ये चकलीचे पीठ घेणे.
- आणि चअक्लीचे आकार देणे.
- मग गरम तेलात बनवलेले आकाराचे चकली सोडणे.
- चकली तळून झाली का बघणे.