झाडांनाची कटिंग आम्ही झाडांची कटिंग करत होतो आणि झाडांची कटिंग जून किंवा जुलै मध्ये केली पाहिजे पण आम्ही थोडी लेट केली करन लवकर केली असती तर त्या फळा ना नुकसान नाही झाल असत आपंन झाडाची कटिंग करावी लागते कारण फळ ना पूर्ण नुट्रस्शन मिळावे त्यामुळे कटिंग केली जाते. आणि तिथे कुट्टींग करता करता डास खूप चवत होते असा कंटाळा आला होता पण कटिंग करायला मज्जा पण येत होती कट कट सर्व कट करून आम्ही कटिंग

केलीकेळीच्या झाडांची कन कापणे आम्ही संकेत विशाल आणि मी आम्ही तिघ मिळून केळी च्या बागेत जाऊन केळीचा झाडा खाली जे एक्स्ट्रा झाड म्हणजे आपण त्याला कण अस म्हणतो आम्ही ते कट केले आणि केळीचा बागेत पण खूप मच्छर चावतात तिथे फूड लॅब वल्या मुलांनी मोनुके टाकून ठेवले आहेत तर येवढे डास चावले पण तरी आम्ही ओडोमोस लावून काम केलं आणि ते सर्व कण बाजूला केले .