सुरक्षिततेचे नियम
वर्कशॉप मध्ये नेहमी स्वच्छ व नीटनेटकेपणा ठेवावावर्कशप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे चे नियम पालन करावेसर्वांनाच सेफ्टी शूज घालावेहातामध्ये हात मोजे घालावेगरम वस्तू पकडण्यासाठी पट्टीचा वापर करावातसेच उष्णता रोधक हातमोजे वापरावेडोळ्याच्या सुरक्षेसाठी शेपटी गुगल वापरावामशीन चालू असताना ओईलींग लेव्हल चेक करावेतसेच मशीनमध्ये ग्रीसिंग व ओईलींग करून घ्यावेउपयोग
A.R.c वेल्डिंग
उद्देश्य :लेवल ट्यूब वापर करणे . आवश्यक साहित्य :लेवल ट्यूब , पाणी , चॉक / चुना इ. प्रक्रिया : १) लक्षपूर्वक लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे . लेवल ट्यूब मध्ये हवेचा फुगे नसावे . ट्यूब भरण्याची सोपी पद्धत पहिली बाजू पाण्यामधी टाकावी दुसऱ्या बाजूने पाणी तोंडाने ओधावे . २) लेवल ट्यूब घेऊन त्याची पहिली बाजू खिडकीच्या कोपऱ्यात धरावे . दुसरी बाजू दुसऱ्या खिडकीच्या कोपरूयात धरावे . निरीक्षण करावे दोन्ही बाजूची खिडकी लेवल आहे . ३) याचा वापर मिस्त्री वीट लावण्यासाठी उपयोग केला जातो . ४) याचा वापर भिंतीची लेवल बघण्यासाठी केला जातो. सावधानी :१) ट्यूबलेवल चा वापर करताणी ट्यूबला गाठ नसल्याचे सुनिश्चित करा।२) लेवल ट्यूब चा वापर करतानी लेवल ट्यूब मध्ये हवेचे फुगे नसले पाहिजे .फोटो :
उपयोग – वेल्डिंग मशीन मुले आपण दोन वस्तू लोखंडाची जोडू शकतो वेल्डिंग मशीन मुळे वेल्डिंगचे काम खुप सोपे जाते वेल्डिंग मशीन वापरण्याची खूप सोपी मशीन आहे फ्रीडों लोखंडी वस्तूंना जोडण्याचे काम करतोयमाहीती – वर्क शॉप मध्ये ही वेल्डिंग मशीन खूप महत्त्वाचे आहे वेल्डिंग मशीन वापरताना महत्त्वाचा म्हणजे सेफ्टी गॉगल वापरावा लागतो वेल्डिंग मशीन चे महत्वाचा पार्ट म्हणजे त्याच्या टेंपरेचर लोखंडाच्या वस्तू नुसार आपण टेंपरेचर वर-खाली करू शकतो आणि ही मशीन वापरताना महत्त्वाचं खूप सुरक्षा ठेवावी
सुतार कामातील हत्यरणा धार लावणे दीवड पडने सनमायक बसवणेFeb 12, 2022 | Uncategorizedअपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणेसाहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादीकृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नयेउपकरणाची निवड ;-१ ) पेटी तयार करणे२ )चौरंग तयार करणे३) बोर्ड तयार करणे४ ) डायनिंग टेबल तयार करणे५) टेबल तयार करणे