Feb 13, 2022 | Uncategorized
साहित्य – २५. ३ ची फ्लॅट पट्टी, डील , मशीन , कुलट, वॉटर , बेंच व्हाईस , टॅप , कटर , लुब्रिकेंट ऑइलकृती –१. २५.५ ची फ्लॅट पट्टी घेऊन२. नंतर ८. ५ ची ड्रिल करणे३. त्याच्या दोनी बाजूस कानशिनी घासणे४. फ्लॅट पट्टी बेंच व्हाईस मध्ये पकडून ठ्याप ने ड्रिल केलेल्या जागी दाबून फिरवणे५. आणि फिरवत असताना पुन्ना थोडास मग पण फिरवणे कारण त्यातील बर पडून फिरवताने सोपे जाते६. ट्यापिंग करत आस्ताने तीन प्रकारचे ठ्याप वापरले जातंय७. आशय प्रकारे ट्यापिंग केले जाते ……..
