उदश : प्लग पिन टोपकसा जोडायचा ते शितल आलो आहे

आवश्यक साहित्य:(१) इलेक्ट्रिशन चाकू(२) वायर पिलर(हात)(३)३०० मी मी स्टील फॉर्म (४)प्लस (५) पेचकस(६)150 मी मी लांब गोलाकार टॉक(७) बबल्या सहज चाचणी दिवा(८) पीव्हीसी केबल३ कोर३ पिन् सॉकेट

कृती: कटरने पहिलं वायर सोलन N.l 3 कोरफड मध्ये जोडणे व स्क्रू लावून टाइट पॅक केले आजचापॅक केले अशा प्रकारे मी टोप पिन जोडली पिनला कलर नुसार व फेज न्यूट्रल अर्थिंगजशास तसे लावावे

प्रक्रिया: (1 प्लग पिन वरचे संपर्क कव्हर काढून टाकत आहे(२) सॉकेट वरील केबल क्लाप सैल करा (३)चकाच्या मदतीने केबळचे टोक आवश्यक आहेत लांबईपर्यंत सोलून घ्या