ट्यापिंग

* ट्यापिंग येकाबोल्ट ला हॅण्ड ड्रिल मशीन ने होल पाडून त्या होल मध्ये

ट्यापिंग केलं की त्रेट तयार होतात. आपण नट बोल्ट तयार करून. ट्यापिंग threding करून नट बोल्ट तयार करून तो कोणती वस्तू जॉईन किंवा घट्ट पकडुन ठेवायचं काम करत.

* ट्यापिंग म्हणजे काय हे सरांनी शिकवलं तेव्हा कळल मला माहित सुदा नव्हत. मी सोता ने ट्यापिंग केलं तेव्हा मला

बेंच ग्राडिंग मशीन

हॅन्ड ग्राडिंग मशीन चा उपयोग कोणत्याही लोखंड कापण्यासाठी केला जातो आणि पेंट गंज काढण्यासाठी पण होतो आणि ग्राडिंग मशीन हि विजेवर चालणारी मशीन आहे.बेंच ग्राडिंग मशिनचा उपयोग वेग वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन वर फिट केली जाते. बेंच ग्राडरच उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनीशींग करण्यासाटी सुदधा होतो. जेव्हा आपण लोखंडाला धार लावतो तेव्हा आपल्या हातात हॅण्ड ग्लोज आणी डोळ्यांसाठी सुरक्षेसाठी सेप्टी गॉगल पाहिजेत आणि हातात वस्तू घट्ट पकडून ठेवली पाहिजे.

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20211214-WA0008-1-768x1024.jpg

थ्रेडींग टॅप

थ्रेडींग म्हणजे काय हे मला माहिती सुदानवत जेव्हा मला आमचा सरांनी शिकवलं थ्रेडींग काय असत. तेव्हा थ्रेडींग चा फायदा आणि उपयोग कळलं. थ्रेडिंग मध्ये (पीच,)म्हणजे काय ते समजल लेथ मशीन, कशी चालवायची ते समजलं मी सोता लेथ मशीन चालून एक नट तयार केला. मी सोता एक नट ला थ्रेडींग केली. एक नट तयार केला. थ्रेड डाय थ्रेड करताना एक राउंड फिरवून परत रिवर्स अर्धा फिरवायची हे समजलं.

पेंटिंग

पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात. आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो. काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट करना नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो. मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.

The Best Paintbrush of 2020

मेजर टेप

  • उपयोग ;- मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी, रुंदी मोजण्यासाठी केला जातो.
  • उद्देश :- मटेरियल ची योग्य निवड मापन कटींग यांचा योग्य वापर करावा. त्या वस्तूंना नीट टेपणे मोजावे. मापन नीट घ्यावे.
  • माहिती :- मेजर टेपचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो. आपल्याला कोणतेही वस्तु बनवायची असेल. तर मेजेर टेपचा वापर होतो.
Freeman's Hi-16 3M Steel Pocket Measuring Tape, 3 Meter, Rs 38 /piece | ID:  20428148688

व्हर्निअर कॅलिपअर

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते

टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते

लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे

लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते

Vernier Caliper: Parts, Principle, Formula, LC, Range, Resolution,  Applications [PDF]

डब्बा आणि नरसाळे तयार करणे

  • उद्देश :- हा पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहे
  • उपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येते
  • कृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले मापात त्याला वळून ठोकून डब्बा त्याला झाकण केले आणि बुड केले

उद्देश:- हा पत्र्या पासून एक नरसाळे बनवले आहे

उपयोग:- नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरात वापरण्यात येणारे विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते याचा उपयोग कोणत्याही निमुळता अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओटण्यासाठी होतो प्रयोग शाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचं असते तर घरात वापरण्यात येणारे धातूचे असते

कृती :- मी पाहिलं पत्रा आणला वाहिवर आकृती काढली व ते माप पत्र्यावर घेतले मापात पत्रा कापला व त्याला आकार देऊन एक पत्र्याचे नरसाळे बनवले त्याला स्पॉट वेल्डिंग केली

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20211022-WA0003.jpg

सनमायक बसवणे

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे

साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादी

कृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नये

उपकरणाची निवड ;-१ ) पेटी तयार करणे
२ )चौरंग तयार करणे
३) बोर्ड तयार करणे
४ ) डायनिंग टेबल तयार करणे
५) टेबल तयार करणे

मातीची व सिमेंटची वीट बनवणे

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे
साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची
टीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाण
मातीची वीट :-भेंडा
भाजलेली वीट :-भाजावी वीट
सिमेंटची वीट:-
फ्लाय -अशा वीट :-
सेफॉरएक्स वीट :-
फायर -ब्रीक वीट :-
कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
उंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४
विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची
:-०. ३४५०.१४०. १६५
:-०. ००७९६९५
:-*१०००
विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटर
यानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे