पत्र्याचा वापर सुपली लाईट मीटर कपाट घरावरचे पत्रे यासाठी वापरला जातो.
पत्रा बनवताना लागणारे साहित्य पक्कड हातोडा हॅन्ड ग्लोज खिळे इत्यादी.
सुपली चा वापर कचरा भरण्यासाठी केला जातो आणि सूपली ही पत्र्यापासून बनवली जाते आम्ही पण वर्कशॉप मध्ये सुपली बनवली होती.
लाईट मीटर बॉक्स:- लाईट मीटर चा बॉक्स आपण पत्रे पासून तयार करतो कारण मीटरला पाणी लागू नये म्हणून आणि कुणाला हानी पोहोचू नये.
आम्ही पहिले पत्र्याचे माप घेतले व त्या मापाने पत्रा कापून बेंड करू लागलो पत्रा बेंडिंग मशीन वरती आम्ही पत्रा बेंड केला व आम्हाला लागला तिथे तो पत्र आम्ही बसवला.
सुपली बनवण्याआधी आम्ही हे चित्र काढलं थोडक्यात एक नियंत्रण आखली
आम्हीही सुपली तयार केली पत्र्यापासून
त्यानंतर आम्ही पत्रे पासून डबे देखील बनवले छोटे छोटे खिळे आणि चुका ठेवायला
आम्ही पत्रा कट करून नंतर त्याला आकार देऊन हा डबा तयार केला
ह्या पत्रा बिल्डिंग मशीन वरती आम्ही पत्रा बेंड करून पत्र्याच्या शेडला आम्ही वापर करू शकतो