• पत्र्या पासन डब्बा व नरसाळे बनवणे
  • डब्बा
  • उदा. हा पत्र्याचा डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तू
  • ठेवायला उपयोग येते.
  • कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून वाकून डब्बा बनवला झाकण बुड केलं.