१ . पनीर म्हणजे काय?
दुधाचे आम्ल साकळीत (रलळव लेरर्सीश्ररींशव) करून त्यातील जलतत्त्वाचे प्रमाण दाब देऊन कमी केलेला पदार्थ म्हणजे पनीर होय.
पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते. पनीरपासून अनेक उपपदार्थ उदा. पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. तयार करता येऊ शकतात
२ पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते. पनीरपासून अनेक उपपदार्थ उदा. पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. तयार करता येऊ शकतात
पनीर बनविण्याची पद्धत
३, पनीरपासून अनेक उपपदार्थ/तयार करता येऊ शकतात. ४शरीरासाठी चांगले असते का पनीर हे दुधापासुन तयार केले जाते.दुध फोडुन त्यातील पाणी बाजुला केले जाते आणि दुधाचा उरलेला चोथा एका चौकोनी डब्यामध्ये ठेवले जाते.
पनीर हे शरीरासाठी खुप फायदेशीर आहे.शाकाहारी पदार्थांमध्ये सर्वात जास्त प्रथिने (प्रोटीन्स् ) पमध्ये मिळतात.पनीर सेवनाने वजन कमी होण्यास मद
3,अन्य फायदे
पनीरपासून शाही पनीर, पालक पनीर, पनीर पकोडा, पनीर कोफ्ता इत्यादी अनेक प्रसिद्ध पदार्थ तयार केले जातात. त्यांचे नाव ऐकल्यावर तुमच्या तोंडाला पाणी आले असेल ना?
शाकाहारी कुटुंबातील शाही खाद्यपदार्थांमध्ये पनीर येतो. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. फिटनेस उद्योगात जे लोक मांसाहारी अन्न (nonveg) घेत नाहीत ते फक्त पनीर वापरतात.
- सेलेनियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील अँटिऑक्सिडेंटचे संरक्षण वाढते.
- पनीर देखील बर्याच प्रकारच्या कर्करोगांवर औषध म्हणून फायदेशीर असल्याचे म्हटले गेले आहे.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पनीर फायदेशीर आहे.
पनीरचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला.भुर्जी, पनीर सलाद, पालक पनीर किंवा कोरड्या भाज्यांसह विविध प्रकारचे पदार्थ खाऊ शकता.
निष्कर्ष: वजन कमी करणे आणि स्नायूंच्या निर्मितीसह, पनीर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर तुम्हीसुद्धा आतापर्यंत ते खाल्ले नसेल तर आजपासून ते आहारात समाविष्ट करा.
हाडांना मजबूत करून त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण करते..
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पनीर फायदेशीर आहे.