Vigyan Ashram

प्रॅक्टिकल चे नाव : – 1) शेंगदाणा चिक्की तयार करणे .

  1. उद्देश :- चिक्की बनवायला शिकणे .


साहित्य : -३५०gm शेंगदाणे,३५०gm गूळ,२५gm तूप .


उपकरण : -गॅस ,मिक्सर ,प्लेट ,कढई ,चिक्की कट्टर ,इत्यादी .


प्रक्रिया : – शेंगदाण्याचे वजन करून घेतले . शेंगदाणे साफ करून ते कढई मध्ये भाजून घेतले . शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक केले. जेवढे शेंगदाण्याचे वजन तेवढेच गुळ वजन करून कढई मध्ये टाकून गुळाचे पाक केले . पाक तयार होई पर्यंत चिक्की च्यां ट्रे तेल किंवा तूप लावून घेतले . चिक्कीचा पाक हा गोळी बंद तयार करून घेतला . नंतर शेंगदाणे त्या पाकमध्ये टाकले त्याला पाकमध्ये मिक्स केले . तयार मिश्रण तेल लावलेल्या ट्रे मध्ये टाकून लाटून घेतले व नंतर कटर ने कट केले . तयार चिक्की पूर्ण पने थंड झाल्यावर पॅकिंग केले.

निरीक्षण : – पाक व्यवस्थित तयार करायला हवा . साखरेचा पाक लवकर तयार होतो , गुळाच्या पाक तयार करायला वेळ लावतो .

प्रॅक्टिकलचे नाव:- 2)नानकटाई

ऊद्देश: नानकटाई बनवणे.

साहित्य: मैदा ,डालडा ,पिठी साखर,फ्लेवर/कलर.

साधने: कढई, उलथान, प्लेट, गैस.

कृत्ती: १) कढईत डालडा वितळुन घ्यावा एका प्लेटा मध्ये पिठी साखर

चाळुन घेणे.

२) त्या नंतर गरम झलेल्या डालड्यात पिढी साखर टाकणे.

व्यवस्थित एकञ करून घ्यावे.

३) त्या मध्ये मैदा टाकुन एकञ करुन घ्यावे मिक्स केलेले घट्ट होण्याआधी त्याला हवा तसा आकार द्यावा .

४) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई ठेवावे त्या आधी ट्रेला तेल लावुन घेणे.

मग Oven मध्ये ठेवावे.

3) प्राक्टिकलचे नाव :- कॅ्ंडी

उद्देश : कॅ्ंडी बनवायला शिकणे

साहीत्य : पपई, पातेले, गैस ,फ्लेवर ,ई.

कृती : पपईला स्वछ धुवून घेण. पपईची साल काढणे ,त्या पपईला छोटे – छोटे तुकडे करणे ,त्या तुकड्यांना उकळत्या पाण्यात ५ मिनिट टाकावे. मग त्यातुन पाणी गाळुन ,तुकडे सुके झाल्यावर वेगवेगळ्या भांड्यात ठेवुन दिले. जेवढे त्या तुकड्यांचे वजन असेल तेवढे किलो साखर घ्यावी व त्याच्या लेवला पाणी टाका व गैसवर गरम करून पाक उकळल्यावर त्या तुकडे टाकावे .मग ते छोट्या- छोट्या पातेल्यात काढुन त्यात कलर फ्लेवर व टाकुन मिक्स करुन त्याला एक राञ फ्रीज मध्ये ढेवले ,सकाळी फँन खाली सुकवले.

प्रॅक्टिकलचे नाव : 4 ] महुआ लाडू

उद्देश :महुआचे लाडू तयार करणे

साहित्य :. महुआ , इलायची पावडर , तूप ,खोबरं ,खारीक ,गुळ .

उपकरण : गैस ,मिक्सर ,कढई ,प्लेट ,वजन काटा इत्यादी .

कृती : महुआ ड्राय करून घेतली, आणि ड्राय झाल्या नंतर ती कढई मध्ये १० मिनिटे भाजून घेतली .
आणि भाजून झाल्या नंतर मिक्सर मध्ये त्या महुआ ची पावडर बनवली . ती पावडर एकदा परत
५ मिनिटे कढई मध्ये भाजून घेतली .

महुआ पावडर = ८० gm
गुळ = ६० gm
खोबरं = ४० gm
इलायची = ५ gm
तूप = ५० gm

खारीक पावडर = ४० gm
गुळ मध्ये हे सगळे मिक्स केले आणि तूप कढई मध्ये ५० gm गरम केलं आणि त्यामध्ये मिश्रण टाकले .
त्याला अजून चांगले मिक्स केले आणि त्याचे लाडू बनवले .

फायदे:- त्वाचा ला पहयदेमन्द् आहे.

क्र सामग्री प्रमाण किंमत एकूण किंमत
1महुआ80 gm 50 /-4 /-
2 गूळ 60 gm 44 /-2.64 /-
3 इलायची 5 gm 2600 /-13 /-
4 खोबर 40 gm 220 /-8.8 /-
5 तूप 50 gm 600 /-30 /-
6 खारीक 40 gm 180 /-7.2 /-
7 गैस 15 minit 960 /-.88 /-
8 मिक्सर 10 minit 7 w 42 /-


total =108 /-

लेबर चार्ज = 25 %

total = 135 /

प्रॅक्टिकलचे नाव 5):पाणी परीक्षन

उद्देश: विविध ठिकाणीच पाणी वापरतो म्हणून पाणी परीक्षण करणे.

साहित्य : फिल्टर करणे गाळून घेणे. उकळून ,तुरटी, फिरणे , मेतिकलयार म्लोरीन ,ई.

कृती :आजार कश्या कश्या प्रकारे होतात.

१) दुवित अन्

२) दूवित पाणी

३) हवे मार्फत

४) अस्वच्छता

पाण्याचे कॅलरीज

१) पावसाचे. पाण्याचा ph.7 न्युद्रल (एडासिन)

२)नदीचे अम्ला अल्क

) धरण. 7 वर 7 खाली

४) तलाव सॉफ्ट हार्ड

५) डॉम. शहर गाव

६))विहीर. फिल्टर तलाव

निरीक्षण: दूषित पण्यामार्फत होणारे आजार पोटदुक्या जुलाब उलटी ई. सर्दी खोकला ताप स्वच्छनेते आजार पोटदुखी जुलाब.

प्रॅक्टिकलचे नाव:-6) बाजारीचे लाडू

उद्देश : बाजरी पासून चविष्ट लाडू बनवणे

साहित्य :बाजरीचे पिठ, तीळ,जवस ,मगज (कलिगद्याच्य बिया इलायची तूप

साधने:कढई, उलतान, गॅस,ताट,

कृती: बाजरीचे पिठ चाळून घेणं व (वजनानुसार ) तसेच तीळ जवस , मगज इ पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेणे व बाजरी पिठ मध्ये मिक्स करून घेणे तसेच मिक्स करून झाल्यावर बॅच करणे

कढई मध्ये गुळाचा पाक करायला टेवणे त्यामध्ये इलायची टकने व तुप टकणे व त्यामध्ये मिश्रन टाकून घेणे पाकमध्ये मिशन करून घेणं मिशन झाल्यावर एका ताटात लाडू बनवायला घेणे

निरीक्षण:पाक तयार करताना करपून्ह्याचा नाही याच्याकडे लक्ष की पाक बनवताना असताना मिडीयम झाला पाहिजे लाडू बनवताना लाडू गरम बनवावे मिश्रण थंड झाल्यावर लाडू होता नाही.

प्रॅक्टिकलचे नाव:-7) कॅलरीज.


उदेदश : आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मोजण्याचे एकक म्हणजे कॅलरीज होय.

कॅलरीज कशी मोजतात

कलारिज हे किलो आणि ग्रम मध्ये मोजतात.

कॅलरीज कशातून मीळते .

अनंपासून

४) आनचे कार्य

शरीरात ऊर्जा देणे

शरीराची झीज भरून काढणे .

शरीराची वाढ करणे

शरीराचे संवर्शन करणे

अन्नतून मिळणारे घटक

१) कर्बोहायट्रेड (कर्बोदके)

२) प्रोटीन (प्रथिते)

३) विटामेन (जीवनसत्वे)

४) फॅस्ट (स्निग्ध पदार्थ )

५) मीनिरल ( पाणी किंवा लिकवीट)

६) ऊर्जा शरीरात ओढवून ठेवतात येते का?शरीरात ऊर्जा आठवून ठेवता येते. वेगवेगळ्या पदार्थातून मिळणारी कॅलरीज

फॅटस = स्निग्ध पदार्थ

१ ग्रम व ९ ग्रॅम

प्रोटीन जिवनस्त्व

१ ग्रॅम ४ ग्रॅम

कर्बोहाट्रेड कर्बोदके

१ ग्रॅम ४ ग्रॅम

शरीराला उर्जा देणारे पदार्थ

१) कर्बोहद्रेड व स्निग्ध पदार्थांत बरोबर प्रोटी काही जीवनसतत्व शार आणि फॅटस्ट आसीट आवश्यक शरीराला लागणारे घटक.

कर्बोहायड्रेट उर्जा देणारे घटक

१) धान्य कंदमुळे जास्त प्रमाणात कर्बोहायड्रेट

२) साखर गुळ जास्त प्रमाणात कार्बोहायद्रेट

३) तूप व तेल स्निग्ध पदार्थ जास्त.

शरीराच्या वाठीसाठीला पोष्टिक घटक

धान्य जेल्युकत बिया

नांव्हेज मटण मासे अंडी

शरीरात संरशनासाठी व शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणारे पैष्टिक घटक

सर्व प्रकारचा पालेभाज्या व फळे जिनवंस्त्व A, B ,C ,D, E

प्रॅक्टिकलचे नावः-8) केक

उदेश : केक तयार करणे

साहित्य : पाणी, तेल ,वणेला इसेसे ,साखर ,कोको पावडर ,बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा ,लिंबू, मिठ,गव्हाच पिठ तूप

कृती : १ एका भांड्यात पाणी आयसीपी घेतले त्यातच 1/3 कप २ तेल टाकले १कप साखर टाकली .व तिला विरघळून घेतली त्यात १/२ कप गव्हाचे पिठ टाकले. १/४ कप कोको पावडर टाकली तेवठीच बेकिंग पावडर टाकली. १ मोठा चमचा लिंबाचा रस टाकला. व सर्व एकाच बाजूने मिक्स केले व त्याला शेपच्या भांडयात ठेवले . व ओव्हनमध्ये ठेवला.

केक शिजल का नही हे कसे ओळखावे : चाकू केकामद्ये टाक्याच चाकुला जर केक लागला तर शिजला नाही. लागला नाही तर शिजला.

प्रॅक्टिकलचे नाव:-9) सॉस

उद्देश : सॉस बनवणे शिकणे.

साहित्य : चिंच,गुळ, मिर्ची पावडर, मिठ,लसूण, मसाला, चमचा,चलन, पातेल,

कृती : १) प्रथम चिंच स्वच्छ घेणे ,

२) पाण्याने स्वच्छ धुवून घेणे.एका पातेल्यात २लिटर पाणी उकलवाचा हाहे.

३) त्यामध्ये गुळ टाकावे (वजनानुसर)

४) या दोघांनी प्रक्रिया होत नाही तो पर्यंत ठेवणे .

५) ते पाणी घट्ट होत नाहीं तो पर्यंत ठेवणे गॅस वर मंद आचेवर ठेवणे.

६) त्यामध्ये मिर्ची पावडर , काळ मिठ , लसूण ,मसाला ,टाकून घ्यावे.

७) हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

८) हे मिश्रण थंड झाल्यावर एका सौसच्या बाटलीत भरून ठेवावे .

प्रॅक्टिकलचे नाव:- 10) कंकाल

कंकाल तंत्र के कार्य है?

);कंकाल हमारे शरिर कोनिशीचत आकार एवं आकृती प्रदान करता है!

२) शरीर की आंतरिक कोमल अंगो को बाह्य अधतोसे रश्रा करता है!

३) यह पेशियो की सहायता से संपूर्ण शरीर एक शरीर के अँगो को गती प्रदान करते है!

४) यह शरीर को मजबुती प्रदान करता है!

कंकाल का निर्माण अस्थिया उपस्थिया संधियो आदि को मिलकर तंत्र बनता है!

नवजात शिशुमे 270 हाडिया होती है!

ब्ल्यवस्था में हडीय्या की संख्या ३५० हो जाती है !

किशोरवस्था व प्रौढावस्था में कुच्छ हाडीय्यो में सांगलीत

होले (अस्थिकरण ) के कारण २०६ तक सीमित हो जाती है!

शरीर में मोजुद कंकाल दो प्रकार के होते है!

१) बहिर (एगजो) कंकाल: शरीर के बहीर परत में पाडा जने वळे कांकल को बाहिर कंकल मानव ओर शरीर के भितर पाया जाता है ! यह शरीर की मुख्य संरचना का निमनी करता है !

शरीर में मौजुद कांकाल के आधार पर ककल दो प्रकार के होते है !

अस्थिय का प्रकार : मानव शरीर की सबसे बडी ओर लंबी हडिय्या

होटीहे

प्रॅक्टिकल चे नाव:-12) कुकीज

उददेश : कुकीज बनवणे शिकणे.

साहित्य: १गव्हाचे पिठ चालून घेणे.

कृती:२ त्याचे वजन करून घेतले व त्यात बेकिंग पावडर कोको पावडर हे एकत्र मिक्स केले.

3 तयार झलेल्या मिषणत तेल टाकायचे.

5 गुळपाणी गव्हाच्या पिठत टाकावे व गोळा करावा.

6 त्या गोलयात लाटून त्याला शेप देऊन कापणे

7 व त्याला 150 ला शिकवणे

प्रमाणात १ गव्हाचे पीठ 800gm गुळ कोको पावडर 150 बेकिंग पावडर उचमचे.

प्रॅक्टिकलचे नाव:- 13) हेल्दी केक

उद्देश :
जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .


साहित्य :
मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,
विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,


कृती :
१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .
२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,
३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,
४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,
५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,
६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,
७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,
८}मिश्रणात हात घालू नये ,
९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)
१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,
११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,
हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो .


निरीक्षण :
एकदा बेस झाला कि हवा तसा आपण केक चा आकार ,सजवू शकतो . खाण्यासाठी
हे खूप छान असते .लहान मुलांना खूप आवडणारे पदार्थ आहे ….

प्रॅक्टिकलचे नाव:-(14)नीर बनविण्याची पद्धत

एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. या तापमानावर दुधात एक किंवा दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक आम्ल बारीक धारेने सोडावे. सायट्रिक आम्लाऐवजी लिंबाचासुद्धा उपयोग करता येतो. सायट्रिक आम्लामुळे दूध लगेच नासते. अशा फाटलेल्या किंवा नासलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट निळसर पाणी जेव्हा दिसू लागेल, त्याक्षणी सायट्रिक आम्ल टाकणे बंद करावे. नंतर दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्याच्या तोंडावर तलम किंवा मखमलीचे कापड बांधावे. त्यावर पहिल्या पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर छन्ना (पाणी वगळता उरलेले घनपदार्थ) जमा होईल. वेगळा केलेला छन्ना लगेच लाकडी पेटीत (पनीर दाब पेटी) कापडासहित ठेवावा. त्यानंतर लाकडी पेटी वर हळूहळू 25 ते 30 किलोग्रॅम वजन 15 ते 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर तयार झालेले पनीर बाहेर काढून पाच ते आठ अंश से. तापमान असलेल्या थंड पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. थंड पाण्यातून काढून लाकडी फळीवर पाणी निघण्यासाठी थोडा वेळ ठेवावे. म्हशीच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश सहा टक्के) दुधाच्या 20 ते 22 टक्के पनीर तयार होते. गाईच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश 3.5 ते 4 टक्के) सरासरी 16 ते 18 टक्के पनीर तयार होते, परंतु गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीर मऊ असते, त्यामुळे त्या पनीरला बाजारात म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरच्या तुलनेत कमी मागणी असते.