साहित्य:-

कच्ची पपई खिस – १ किलोसाखर – ७५० ग्रॅमदूध पाऊडर -५० ग्रॅमडेसीकेटेड कोकोनट – १५० ग्रॅमसुखामेवा – २० ग्रॅमईसेनस

कृती :-

१. कच्ची पपई धुवून , तिची साल काढून घ्या , आतील बिया काढून , पपई खिसून घ्या.२. खिसलेली पपई मिक्सर् मध्ये टाकून बारीक करा .३. पपई चा गर , साखर टाकून शिजवायला ठेवणे .४. थोडे पानी आठत आल्यावर त्यामध्ये दूध पाऊडर आणि ५० ग्रॅम डेसीकेटेड कोकोनट आणि सुखामेवा टाकून शिजवा.५. पानी पूर्ण आठल्यावर गॅस बंद करणे आणि २ मिलि ईसेनस घालणे६. थंड झाल्यानंतर हातानी बॉल करणे आणि डेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळसून काढणे७. पेपर मोल्ड मध्ये ठेवणे