1.पावडर कोटिंग
. पावडर कोटींग साठी 3 in 1 हे लिक्वीड वापरावे यामुळे धातूला लागलेला गंज / घान साफ होते.
प्रमाण – जर आपण 1ml 3in1 लिक्वीड घेतल तर त्यात 10 ml पाणी मिक्स करावे आणि जर 1लिटर लिक्वीड घेतल तर 10 लिटर पाणी मिक्स करावे.
collective चेंबर मध्ये पावडर कोतींग करावे कारण चेंबर जे पावडर उडते ते अक्सोस द्वारे पुन्हा जमा होते आणि पुन्हा वापरता येते.
पावडर कोटींग झाल्यानंतर जॉबला ओव्हनमध्ये वळायला ठेवणे यामध्ये पावडर वितळल्या जाते आणि त्याचा कलर होऊन जॉबला चीटकते
फायदे – 1 मेटलची लाईफ वाढते 2. 2 आकर्षक दिसते

.


2.पत्रा काम
पत्रा काम
पत्र्यापासून सुपली तयार करणे
सुपलीचा वापर कचरा भरण्यासाठी केला जातो
सुपली बनवायला लागणारे साहित्य
१ पत्रा
२ पक्कड
३ हातोडी
५ रिपीट
४ सेफ्टी साहित्य

पत्र्यापासून लाईट मीटर बॉक्स तयार करणे
या बॉक्स चा वापर मीटरला पाणी लागू नये म्हणून वापरला जातो
बॉक्स बनवायला लागणारे साहित्य
१ पत्रा
२ पक्कड
३ हातोडी
४ सेफ्टी साहित्य
५ खिळे / रिपीट
3.रंगकाम
रंगकाम
रंगाचे प्रकार
१ चुना
२ माती
३ सिमेंट कलर
४ डिस्टएम्बर
५ गेरू
६ टेकटर इमल्शलं
७ लष्टर
८ एक्रलिक
९ ऑइल पेंट
१० anemal हिपनशल
कव्हरिंग पवार
एका लिटरमध्ये व्यापणाऱ्या एरियाला किती क्ष्रत्रफ़ळ कलर वापरला याला कव्हरिंग पवार असे म्हणतात .
कव्हरिंग पवार
१ ऑइल पेंटची ४.५ मी स्क्वेअर
२ चुना १५ मी स्क्वेअर
३ सिल्वर पेंट ४० मी स्क्वेअर
४ टॅक्टर इमल्शल ६ मी स्क्वेअर
५ माती ४ मी स्क्वेअर
६ सिमेंट ४ मी स्क्वेअर
ऑईलपेंट पातळ करण्यासाठी थिनर चा वापर केला जातो
मटेरियल साफ करण्यासाठी रॉकेलचा वापर करतात
ऑइलपेण्टमध्ये पिगमेंट हा घटक असतो
प्रायमर चे प्रकार
१ लाकडाचा प्रायमर
२ भिंतीचा प्रायमर
३ लोखंडाचा प्रायमर
हे तीनही प्रकार वेगवेगळे असतात
कलर देण्याच्या पद्धती
१ ब्रश
२ रोलर
३ स्प्रे पेन्टिंग
४ हाताने
4.RCC Coloum
RCC म्हणजे रेन्फोर्स सिमेंट कॉन्सर्ट .
कॉलम तयार करून भिंत बंधने व त्याचा लोड कमी होतो .
गुणवत्ता नियंत्रण
१ साहित्याची गुणवत्ता
सिमेंट आणि स्टील ची गुणवत्ता तपासणे
२ मिक्सिंग
सिमेंट आणि स्टीलची गुणवत्ता तपासणे
३ क्युरिंग
काँक्रीटची चांगल्या क्युरिंग साठी योग्य पाणी देणे
फायदे
१ उच्च ताण सहनशक्ती
२ दीर्घकालीन टिकाव
३ कमी देखभाल खर्च
5.plasma cutter
प्लास्मा कटर हे मेटॅलिक मटेरियल कट करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये 0.6 ते 10 mm जाड शिट कट केली जाते
पलास्मा कटर या वेगवेगळ्या डिझाईन चे मटेरियल कट करण्यासाठी सोलिडवर्क किंवा ओतोकेड वर डिझाईन तयार करावी लागते. तयार केलेली डिझाईन डॉट DxF या फॉरमॅड मध्ये सेव करावी, त्यानंतर डॉट DXF madye tayar केलेली फाईल फास्ट कॅम सॉफ्टवेअर मद्ये अपलोड करून त्याचा g-cod बनवावा.
मशीन चालू केल्यानंतर प्लासमा मशीनच्या कंट्रोल पॅनल मध्ये यु डिस्क ऑप्शन सिलेक्ट करून आपण डिझाईन केलेली जी कोड फाईल अपलोड करावी त्यानंतर सीट वरती डायमेन्शन नुसार पहिल्यांदा डेमो रन घेऊन सीट मध्ये फाईल कट होते का याची खात्री करून घ्या व नंतर प्लाजमा कट ऑप्शन सिलेक्ट करून आपण डिझाईन केलेले फाईल कट करावी.
आपल्याला प्लाज्मा मशीन मध्ये असलेली सेप लायब्ररी वापरण्यासाठी शेप लायब्ररी ऑप्शन सिलेक्ट करून त्यामध्ये असलेले 50 प्रकारचे शेप डिझाईन न करता आपण डायरेक्ट डायमेन्शन टाकून कट करू शकतो.

6.बांधकाम
विटांची रचना
विटांच्या चला तीन साइड्ची नवे स्ट्रेचर बॉण्ड , हेडर बॉण्ड , आणि फ्रॉग हे मेन घटक असतात .
बांधकाम करतांना आधी वित्त ओली करावी लागते, कारान मुळातले पाणी शोषून घेऊ नये .
वाळू आणि सिमेंट याच्या मिश्रणास वोल्टर असे म्हणतात .
बांधकामाच्या पद्धती
बॉण्डचे प्रकार
१ फिल्मीष बॉण्ड

२ स्ट्रेचर बॉण्ड
३ हेडर बॉण्ड

४रॅप्टर बॉण्ड
५ इंग्लिश बॉण्ड
7.लेथ मशीन
जॉब तयार करण्यासाठी लेथ मशीनचा वापर केला जातो
गोल आकाराचे लाकूड किंवा लोखंड मशीनला फिट करणे
मशीनची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते
१ मशीन वर काम करत असतांना गॉगल वापरणे
२ जॉबचा सेंटर पहणे
३ मशीनच्या डाव्या बाजूला जाऊ नये
लेथ मशीन हि १२,००,००० रु आहे
एखाद्या धातूला किंवा लाकडाला योग्य तो आकार देण्यासाठी
लेथ मशीनचा उपयोग केला जातो .
जॉबचा सेर्फेस साफ करण्याच्या भागाला तुलपोस्ट असे म्हणतात .
१ फिनिशिंग टूल
२ सर्फेस
३ चॉपर
४ त्रिकोणी व्हील