पावडर म्हणजे लोखंडाचा कलर लवकर जाणार नाही आणि टिकाऊ पणा वाढणार यासाठी आपण पावडर कोटिंग चा कलर घेतो.

पावडर कोटिंग करताना ची कृती:- पावडर कोटी करण्याच्या आधी आपण ज्या लोखंडाला पावडर कोटिंग करायचे आहे त्या लोखंडाला थ्री इन वन लिक्विड ने पाण्यामध्ये मिक्स करून त्या लोखंडाला लावावे आणि ते लोखंड वाळत ठेवावे आणि मग ते वाळल्यावरती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि मग ती सुकली की पावडर कोटिंग च्या मशीन मध्ये आपल्याला जो कलर पाहिजे त्या कलर मध्ये पावडर कोटिंग च्या मशीन मध्ये टाकायचा आणि त्यानंतर कॉम्प्रेसर चालू करायचा आणि ते पावडर कोटिंग च्या मशीनच्या गणी पावडर कोटींग त्या लोखंडाला करायची आणि मग त्यानंतर त्या लोखंडाला पावडर कोटिंग केल्यानंतर ते लोखंड टेम्परेचर भट्टीमध्ये ठेवायचा म्हणजेच ओव्हन मध्ये ठेवायचा आणि ओव्हनमध्ये मधोमध ठेवायचं म्हणजे आपली पावडर कोटिंग चांगली होते आणि मग नंतर पावडर कोटिंग म्हणजे ओहन चालू करायचा आणि दीडशे टेंपरेचर पर्यंत तो ओहन चालू ठेवायचा आणि दीडशे टेंपरेचर झालं का ओहन आपोआप बंद होतो आणि मग ते टेंपरेचर 20 ते 25 होत पर्यंत ओव्हन मधलं जे लोखंड आहे ते लोखंड काढायचं आणि मग ते बघायचं

पावडर कोटिंग चा एकच फायदा आहे ते म्हणजे पावडर कोटिंग केल्यावर ते आपले लोखंडाला लवकरच होत नाही आणि पाण्याने किंवा दुसरं कशाने पावडर कोटिंग लवकर खराब होत नाही आणि तो कलर जास्त दिवस टिकतो आणि चमक पण खूप छान येते त्यामुळे पावडर कोटिंग चा वापर केला जातो.

अशाप्रकारे वरच्या सर्व प्रक्रिये द्वारे आम्ही पावडर कोटिंग कशी करायची आणि किती टेंपरेचर ठेवून कशी पावडर कोटिंग करायची हे शिकलो