साहित्य = 1. मैदा 7 kg

2.यीस्ट 150 gm

3. साखर 120 gm

. 4. मीठ 120 gm

5. ब्रेड इम्प्रूअर 14 gm

6. तेल 100 gm

कृती = पहिल्यांदा मैदा चाळणीने चाळून घेतला. नंतर एका टोपामध्ये मैदा घेतला. नंतर पिठामध्ये मीठ घालून घेतले. नंतर एका टोपामध्ये कोमट पाणी घेतले. त्यामध्ये साखर ,ईस्ट व ब्रेड इम्प्रूअर घेऊन ते मिक्स करून घेतले. मिक्स झाल्यावर पिठामध्ये घालून ते चांगले पीठ मळून घेतले. थोडे थोडे पाणी घालून मळून घेतले. नंतर एक ते दोन तास टोपामध्ये पीठ झाकून ठेवले. नंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले . नंतर ट्रे ला तेल लावून घेतले. व ते गोळे त्यामध्ये ठेवून घेतले. सर्व गोळे बनवून झाल्यावर सर्व ट्रे हे ओव्हन मध्ये 280c मध्ये ठेवले. कॉस्टिंग =