*साहित्य=

  1. मैदा = 500gm
  2. ईस्ट = 5gm
  3. साखर = 10gm
  4. मीठ= 5gm
  5. शिमला मिरची
  6. चिंच, खजूर , सॉस
  7. कांदा
  8. टोमॅटो
  9. चिज =30gm
  10. बटर= 5gm
  11. ओहोन

*कृती=

*500gm मैदा घेतला.

*ईस्ट, साखर, मिठ,पाणी,टाकून मैदा तयार करून घेतला.

*मग त्यापासून पिझ्झा छा आकार तयार करून घेतला.

*त्याला चमचा नी पिझ्झा चा आकार तयार करून घेतला.

*त्यावर चिंच , खजूर सॉस लावून घेतले.

*मग त्याच्यावर शिमला मिरची,कांदा, टोमॅटो, कट करून त्यावर लावले.

*त्यावर बटर आणि चिज टाकले.

*मग ते ओहोन मध्ये तयार करून घेतले.

क्र मटेरिअल वजनदर/kgकिंमत
1मैदा 500gm36kg18.00
2ईस्ट 5gm160kg0.8
3साखर10gm40kg0.4
4मीठ 5gm20kg0.1
5शिमला मिरची
साधी मिरची
चिंच, खजूर सॉस
कांदा, टोमॅटो
20gm150kg30.00
6चीज 30gm204kg6.12
7बटर 5gm220kg1.1
8ओहन चार्ज ______1 unit14

*total=70.52