साहित्य = मैदा, साखर, यीस्ट, मीठ, बटर, मिरची, ढोबळी, कांदा, चीज सॉस, चाट मसाला, ओरेगणो इ.
कृती = पहिल्यांदा आम्ही मैदा पीठ चाळून घेतले. नंतर त्यामध्ये मीठ घातले. नंतर पिठीसाखर व यीस्ट हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतले. मग त्या पिठामध्ये घालून पीठ मळून घेतले. ते एक तास टोपा मध्ये झाकून ठेवले. नंतर चमच्याने छिद्र पाडून घेतले. व बटर लावून घेतले. नंतर पिझ्झा सॉस लावून घेतले. मग मिरची, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची सेट करून घेतली. नंतर चीज लावून घेतल.oregano, चाट मसाला घालून घेतलं. नंतर ओव्हनमध्ये 180.c मध्ये ठेवले. झाल्यानंतर काढून घेतले.
कास्टिंग =

