उद्देश :-पीक लागवडीच्या पद्धती समजून घेणे
१] भाजी पिके लावण्याच्या पद्धती
⇾ फेकणे पद्धत
पेरणी पद्धत
टोकणे पद्धत
१] फेकणे पद्धत:-
या पद्धतीमध्ये आपण आपल्या हाताने धान्य बियाणे
हाताने फेकून पेरत असतो त्यास फेकणी पद्धत म्हणतात
तसेच धान्य समान अंतरावर ,साहत नाही कुठे पडते तर
कुठे पडत नाही
२] पेरणी पद्धत:-
या पद्धतीमध्ये आपण यंत्राच्या सहाय्याने बियाने
पेरत असतो तर आम्ह्र्र्र पेरत असतांनामन ओकीमध्ये आंतर
सारखं असत तर झाडांमध्ये आंतर कमी जस्त होत असते
३] ठोकणे पद्धत:-
या पद्धतीमध्ये आपण आपल्या हाताने बियाणे
मातीमध्ये टाकत असते परंतु मध्ये आपल्याला
झाडांमधील आणि ओळी मधील आंतर सारखं फरत असतो
❋ एक एकर मध्ये ६०*२०cm ने किती रोपे बसतील
झाडांमधील आंतर =६०*२०
= १२००
क्षेत्रफळ =एक एकर
=३९२०४०००
रोपांची संख्या =३९२०४०००
१२००
=३२४७०
✱ १२६५ square feet मध्ये मिरचीचे झाडे किती बसतील क्षेत्रफळ
झाडांची आंतर =६०*४५=२७००
=५५*२३ squre feet
=1265 squre feet
=१२६५ squre feet
=१२०५*९००
=११३८५०० ५q cm
रोपांची संख्या =क्षेत्रफळ
झाडांमधील आंतर
=११३८५००
२७००
=४२१. ६ झाडे बसतील