Dec 13, 2021 | Uncategorized

  • पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते.पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो.
  • काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट करनानेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो.मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल