उद्देश ; वेगवेगळ्या भाजीपाला व पिके लावण्याच्या पद्धती .पिके लावण्याच्या ३ पद्धती आहेत .
१)पेरणी पद्धत ,,,यंत्राच्या साहाय्याने बी पेरली जाते .ओळीं मधील अंतर सामान असते .झाडामध्ये सामान अंतर असते .
२)हाताने फेकणे ,,,या मध्ये कुठलेच अंतर सामान नसते .एकिकेकडे पीक जास्त एकीकडे कमी पीक भेटते .
३)टोकाने ,,,हाताने बी लाववतो .खुरप्याच्या साहाय्याने खड्डा करून त्यात बी पेरले जाते .
꧁ फळबाग लावण्याच्या पद्धती …
.1) फळबागया मध्ये झाडामध्ये व ओळींमध्ये सामान अंतर असते . उदा ,आंबा ,चिकू,पेरू ..
2)आयात पद्धतओळींचे अंतर जास्त असते .आणि झाडांमधील अंतर कमी असते . उदा , डाळिंब .
3)समभुज त्रिकोण मांडणी पद्धतया मध्ये त्रिकोणाच्या तिनी टोकाला झाड लावले जाते . उदा ,लिची ,आंबा ,पेरू .
4)षट्कोनी पद्धतह्या मध्ये षट्कोनी तयार केला जातो . त्याच्या प्रेतेक टोकाला झाड लावले जाते . उदा,चिकू,लिंबू ,संत्री ,मोसंबी .
5)समपातळी रेषा मांडणी पद्धतज्या ठिकाणी जमीन सामान नसते ,त्या ठिकाणी समपातळी रेषा मांडणी पद्धत लावली जातेडोंगरावर हि पद्धत जास्त वापरली जाते ,उदा ,चहापत्ती ,कॉफ़ी