पोल्टी व्यवसायाचे प्रकार
१]

१] पोल्टी व्यवसायाचे प्रकार कोणते
२] अंडे उत्पादन
३] मास उत्पादन
४] अंडे उबवणे

२] अंडी उत्पादनाच्या कोणबड्यांच्या जाती विषयी माहिती सांगा ?
⇒i. white pleg horn :-हि एक आंड देणाच्या कोंबडीची जात
असते ही कोंबडीची अंडे १३ते १४ महिने देत असते प्रती
ब्रायलर ही वर्षला ३००ते ३२५ अंडी देते तिच्या अंडया च्या वजन
सदारण ५० gm ते ५५ gm इतके असते . तसेच त्याची उत्पादन
क्षमता ८५% असते

२] bv300 ही एक अंडे देणाया कोबाड्याची जात आहे
ही जात अतिशय काटक असते ही ब्रायलर प्रती वर्षला ३५०पेक्षा जास्त अंडे देते .
तसेच तिची उत्पादन क्षमता ही ९५%आहे

३] बोन्स हि कोंबडीची जात वजन असते . ही १३ ते १४
महिने अंडी देत ​​असते . तसेच प्रती ब्रायलर वर्ष ३५० पेक्षा जास्त
अंडी देते . या कोंडीच्या अंड्याचे वजन ६५ ग्राम नोंदी असते. या
कोंबडीची उत्पादन क्षमता ९०% आहे