विभागाचे नाव

अभयंत्रिकी

प्रकल्पाचे नाव

कुळपणी यंत्र तयार करणे

प्रकल्प कारणाऱ्याचे नाव

अनिरुद्ध दिलीप जाधव

साथीदारचे नाव

आदित्य उत्तम लवांडे

मार्गदर्शक

लक्ष्मण जाधव सर

प्रकल्प करण्याचे ठिकाण

विज्ञान आश्रम पाबळ

प्रस्तावना ..

उद्देश

साहित्य

नियोजन

कृती

अनुभव

प्रस्तावना:

आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे कुळपणी यंत्र बगायला भेटतात .

पण आजकाल सगळीकडेच इलेक्ट्रिक यंत्र बगायला भेटतात .

उद्देश :

कुलपणी यंत्र बनवणे

साहित्य :

वेल्डिंग मशीन ,वेल्डिंग रॉड ,हँड ग्रँडर, लोखंडी पट्टी ,

लोखंडी पाइप , सायकल चे चाक , सायकल रिम ..

नियोजन :

शेतकऱ्याची आडचणं पहिली की शेतातील तन कडायला

खूप त्रास होत होता . म्हणून मी यू ट्यूब वर कुलपणी यंत्र

कसे तयार करतात याचा विडियो पहिला .

कृती :

प्रथम 12 फुटचा लोखंडी पाइप घेतला . तो पाइप 6 फुट माप घेऊन

कट केला व त्याचे 2 भाग झाले . नंतर सायकल चे चाक घेतले व तो

पाइप त्या चाकाला जॉइन करता येईल अशी खालच्या बाजूला होल मारून

घेतले . ऐरण च्या सहाय्याने धारण्या साठी मूठ तयार करून घेतली . मूठ

तयार करून झाल्यावर त्या दोन पाइप च्या मध्ये सपोर्ट साठी लोखंडी पट्टी

वेल्डिंग केली. नंतर साच्या च्या खालची मापे अंदाजे घेऊन पूर्ण साचा

बनउण घेतला . नंतर फास करत आसतान प्रथम त्या लोखंडी पट्टी ला

धार लाऊन घेतली व ती फास साच्या ला नट बोल्ट च्या सहाय्याने फिट

केले .

अनुभव :

वेल्डिंग कशी करायची हे शिकलो.

नवीन वस्तु तयार करण्यास शिकलो .

अनुक्रमणिकामालाचे नाववजनएकूण मालदरकिंमत
1लोखंडी पट्टी3kg3kg70rs….1kg210
2लोखंडी पाईप2kg2kg70rs…..1kg140
3चाक1270rs….270
4नटबोल्ट46rs….1 नटबोल्ट 24
5वेल्डिंग रॉड85rs……140
6कटिंग व्हील120rs……20
7पोलिश व्हील125rs….25

मजुरी 25%
एकूण किंमत




टोटल


729rs

182rs

911rs….