23-9-2019=लॅब मधील मशीनची ओळख करुन  घेतली कॉस्टिंग काढायला शिकलो

24-9-2019=जवसची चिककी  बनवायला शिकलो आठ किलो चिक्की बनवली

25-9-2019= आज रक्त  दाबावरती लेक्चर झाले

26-27=तारखेला आजोबा वारल्यामुळे  घरी गेलो होतो

28=तारखेला सुट्टी होती

29-9-2019= कम्प्युटर क्लास  होता कम्प्युटर क्लास मध्ये मी 123D हा सॉफ्टवेअर वापरायला शिकलो

30-9-2019=story झाल्या नंतर आम्ही सेक्शन क्लीन केलं किचनचे सर्व स्टूल अरेंजमेंट केले दुपारनंतर रक्तदाबावर लेक्चर झाले

1-10-2019=बटर आणि पाव  बनवायला शिकलो

2-10-2019= मिरची आणि लिंबाचे लोणचे बनवले त्याचबरोबर केक बनवला दुपारनंतर फिटनेस वर लेक्चर झाले

3-10-2019=पपईची तुटी-फुटी बनवली व मोरींगाची पाने आनली व ती ड्रायरला टाकली

4-10-2019= सेक्शन क्लिक केलं आणि इंस्टंट पूरण बनवायला शिकलो

5-10-2019=तारखेला सुट्टी होती

6-10-2019=soil lab मध्ये ph काढायला शिकलो रक्तगट टेस्ट केले, fab lab मध्ये  light dependent regstant सर्किट शिकलो,documentry पाहिली तारीनी,treger hunt  game खेळलो

7-10-2019=सेमिनार झाल्यानंतर आम्ही सेक्शन क्लिन केलं

8-10-2019= दसऱ्यानिमित्त सुट्टी होती

9-10-2019= glutane powde टाकून पाव बनवले,मोअरिंगाच्या पानांची पावडर बनवली

10-10-2019= आम्ही प्रॅक्टिकल म्हणुन काही काही पावबनवले व केकही बनवला

11-10-2019= सकाळी ड्रॉईंग लेक्चर असल्यामुळे आम्ही ड्रॉइंग काढायला गेलो दुपारनंतर आम्ही  fab lab  मध्ये गेलो

12-10-2019=तारखेला सुट्टी होती

13-10-2019= सकाळी पिंगळे सरांनी शेती विभागाचे एकत्रित लेक्चर घेतले

14-10-2019= आज आज सकाळी स्टोरी झाल्यानंतर सेक्शनमध्ये आमचे  अडलेले प्रश्नांची मॅडमनी उत्तरे दिली व आम्हाला काही प्रश्न विचारले व आमच्या वह्या पूर्ण करण्यास आम्हाला वेळ दिला

15-10-2019=आज आमचे पिंगळे सरांनी मशीन बद्दल लेक्चर घेतले व त्यानंतर आम्ही सेक्शन क्लिन केलं व मोरींगा पावडर बनवण्या साठी पाने आनली व मोहाचे  लाडु बनवले

16-10-2019= आज आमचे मॅडम ईस्ट पावडर व बनवण्या संदर्भात लेक्चर घेतले व दुपारनंतर आम्ही केक बनवला