प्रकल्पाचे नाव-मिरची / लिंबू  लोणचे

साहित्य-

मिरची-1/2  kg

लिंबू -230gm

जिरी -50gm

धने-100gm

आमचुर पावडर 200gm

कृती-

1-मिरची मधोमध कापणे

2- जिरी धने तेलात थोडेसे तळून घेणे

3-  जिरी धने आमचूर पावडर त्यांचा जाडसर भरडा करणे

4-हा भरडा मधोमध कापलेल्या मिरचीत भरने

5-तेल गरम करणे व ते थंड पाडून भरडा भरलेल्या मिरची वर  ओतने

6- सर्व मिक्चर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणे

7-ही काचेची बोटल 3-4 दीवस उन्हात  तापायला ठेवने

मिरची लोणचे बनवत असतानाचा फोटो