project ड्रायएर

मोरिंग पावडर तयार करणे .

साहित्य -मोरिंगा चे पाने

कुती -1) सेवगाची पाने तोसयची

2) ती पाने धुवायची

3)नतर ती पाने डायरला टाकायची 8 तासा साठी

4)सुखल्या नतर ती मिक्सर मध्ये टाकून पिसून पावडर तयार करायची

5) मग ती पावडर चाळणीने चालून घ्यायाची

6) टोटल वजन हॉट 1,863 किलो .

7) ड्राय झाल्या नतर 350 ग्रॉम .

8) त्यातून आम्हाला 285 ग्रॉम पावडर भेटली .

9) आणि वेस्ट 64 ग्राम निघाले

10) 81% ड्राय झाले .