.R.C.C कॉलम तयार करणे .Uncategorizedउपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेR CC कॉलम साठी tortoni बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावे retelling wall :- स्लॅब साईडची भिंत forte :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पाय R CC :- reinforced cement concrete R CC :- pleb Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concrete म्हणतातNov 23, 2021 | उपकरणांची निवड :जि – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेR CC कॉलम साठी torsion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेretelling wall :- स्लॅब साईडची भिंतforte :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायR CC :- reinforced cement concretePIC :- pleb Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concrete म्हणतात

2. व्हर्नियर कॅलीपर.

उद्देश ;-कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जातेटीप ;–

हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असतेलिस्ट काउंट ;– व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहेलास्ट काउंट ;-ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते.

वर्कशॉप मधील मशीनDec 27, 2021 | Uncategorized

हॅन्ड ग्रॅंडिग मशीनहॅन्ड ग्रॅंडिग मशीनचा उपयोग आपण लोखंडच्या पट्टीवरचा पेंट किंवा गंज काढण्यासाठी केला जातो . आणि त्या मशीनचा व्हिल बदलून कटींग व्हिल टाकून लोखंडाची पट्टी सुद्धा कटिंग करू शकतोचॉपसो कटर मशीनपाइप चायनल ….लोखंडाची वस्तू कट करण्यासाठी चॉपसो कटर मशीनचा उपायो केला जातो हि मशिन एका जागे वरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोपी असतेह्या मशीनचा वापर जाताना सुधा आपल्या शेपटीचा वापर करावा लागतो.

बेंच ग्राइंडर मशीनबेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो

.पत्रा बेंडीग मशीनउपयोग – पत्रा बेंडीग करण्यासाठी या मशीन चा वापर केला जातो आपल्याला पत्रा बेंड करून वस्तू बनवायला असेल तर या मशीन वापर केला जातोफेरोसिमेंट शीट तयार करणेेFeb 9, 2022 | Uncategorized*

सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठीअवजड टिकवू वस्तू बनवू शकतो.* फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे१:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले वाळूअसे प्रमाण वापरले जाते.* साहित्य :- पट्टी , फवडा , पाणी , घामेल , थापी , रांधा.मट्रेल :- सिमेंट , टेप , वेल्डमेष जाळी , सिमेंट बार ,वाळू , बाईडिंग तर.कृती :- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली. त्यावर ४-४ ची वेल्डमिष जाळी लावून घेतली. आणि त्यावर चिकन मेष जाळी लावून घेतली. ती फ्रेम एक प्लेन प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले रांध्याचा सह्याने लेवल करून घेतले आणि फेरो सिमेंट शीट तयार करून घेतली.sr no मालाचे नाव एकूण माल दर किमंत१ वेल्डमेश जाळी २. ६९ ८ रु २१ . ५२ रु२ c चायनल २ मीटर ७० रु १४० रु३ वेल्डिंग रॉड २ ३रु ६ रु४ चिकणमेश जाळी २. ६९ ३रु ८. ०७ रु५ सिमेंट ५ किलो ७. ४ ३७ रु६ वाळू १० लिटर १ रु / लिटर १० रु७ तार ३ मीटर ३० पैसे मीटर ९० रु /०. ९ पैसेTotal २२३. ४९ रु %