5-8-2019=शेळ्याचे  वजन काढले व त्याचा चार्ट बनवला व त्यांचे तापमान चेक केले व शेतात फेरोमन trap लावला  

6-8-2019= पालकच्या बीयांवर सीड ट्रीटमेंट केली व पालक ची बी जमिनीत टाकली

7-8-2019=माती व पाणी आणि हवे बद्दल माहिती घेतली त्याच्यानंतर आम्ही फुड लॅबच्या लेक्चरला गेलो तेथे आम्ही कॅलरीज काढायला शिकलो

8-8-2019= आज आम्ही किचनच्या पाठीमागील फ्लॅटवर तोंडली लागवड केली

9-8-2019= आम्ही किचन च्या मागील फ्लॅटवर जी तोंडली लावली त्यांना पाणी घातले व त्यांच्यासाठी तारा ओढल्या

10-8-2019= शनिवारी सुट्टी होती


11-8-2019= आजा मी सकाळ पासून फुड लॅब मध्ये  होतो तेथे मी चिक्की व केक बनवला

12-8-2019= आज मी शेळ्यांच्या वजनावरून त्यांचं वजन काढायला शिकलो

13-8-2019=आज आम्ही डोमची साफ सफाई केली व तेथे झाडे लावली 

14-8-2019=आज आम्ही प्रॅक्टिकल लिहिले व दुपारनंतर डान्सची प्रॅक्टिस केली

15-8-2019= आज सकाळी आठ वाजता आम्ही झेंडावंदन केले त्यानंतर डान्स झाले

16-8-2019= घरी गेलो होतो

18-8-2019=शनिवारी सुट्टी होती

19-8-2019= स्टोरी झाल्यानंतर सुट्टी पर्यंत  दातावरून जनावरांचे वय काढणे प्रॅक्टिकल घेतलं दुपारनंतर आम्ही फुड लॅब मध्ये गेलो तेथे आम्ही कॅलरीज बद्दल शिकलो

20-8-2019= फूड लॅब आणि ॲग्री चे विद्यार्थी गोदरेज कंपनीच्या डेरी नॉलेज सिरीज या लेक्चर ला गेलो होतो

21-8-2019= नवीन प्लॉटची फननी केली फनी केली व तो प्लॉट किती गुंठा चा आहे ते काढले

22-8-2019= आज आम्ही ही तोंडली टोमॅटो कोबी वांगी तसेच मिरच्यांच्या झाडांना ubik व 12 61 या औषधांची  फवारणी व ड्रेंचिंग केले दुपारनंतर आम्ही कंप्यूटर लॅब मध्ये sketch up शिकलो 

23-8-2019= आज सरांनी 11वाजेपर्यंत जमीन तयार करणे हे प्रॅक्टिकल  घेतलं अकरानंतर 11 नंतर ड्रॉईंग चा क्लास झाला दुपारनंतर आम्ही  fab lab  मध्ये  बद्दल माहिती घेतली

24-8-2019=शनिवारी सुट्टी होती

25-8-2019= पिक घेण्यासाठी जे काही ही वेगवेगळे वाफे लागतात त्यांची माहिती आज आम्हाला सरांनी दिली

26-8-2019= आज आम्ही माती परीक्षण बद्दल माहिती घेतली केमिकल किंवा रासायनिक खते जमिनीवरती ती छिडकल्याने जमिनीवरती काय परिणााम होतो याबाबत माहिती घेतली 

27-8-2019= आज आम्हाला सरांनी गांडूळ खत कसे तयार करायचे याबद्दल माहिती दिली गांडूळ खताचे फायदे काय किंवा त्याच्यासाठी लागणारे बेड कसे तयार करायचे यााबाबत माहिती दिली

29-8-2019= आज आम्ही दुपारपर्यंत त् गोमुत्राचे फायदे काय आहेत त्यातून आपल्याला आपल्या शेतीसाठी कोण कोणते हे पूरक घटक मिळतात याबाबत माहिती घेतली दुपारनंतर आम्ही कंप्यूटर लॅब ला गेलो

30-8-2019= आज आम्ही सकाळी  11 वाजेपर्यंत सरांनी आम्हाला जीवामृत तयार कसे  करायचे  याबाबत  माहिती दिली  11 नंतर आम्ही ड्रॉइंग लेक्चर ला गेलो दुपारनंतर आम्ही फॅब लॅबला गेलो

31-8-2019= बरची चे ड्रेस आणण्यासाठी मुंबईला गेलो होतो 

1-9-2019=बरची चे ड्रेस आणण्यासाठी मुंबईला गेलो होतो 

2-9-2019= गणपतीची  मूर्ती बसवली

3-9-2019=आज सरांनी व आम्ही आमच्या प्रोजेक्टबद्दल चर्चा केली त्याच्यानंतर आम्ही ज्वारीचे बी पांगवण्यासाठी  खालच्या शेतात गेलो होतो त्यानंतर आम्ही धामणी मध्ये कंपोस्टर साठी पाचट आणण्यासाठी गेलो

4-9-2019= आज आम्ही सरांच्या मदतीने गाईचे गोमूत्र ,शेन तसेच बेसन पीठ,गुळ यांच्यापासून जीवामृत तयार करण्यास शिकलो

5-9-2019=  आज आम्ही चांडोली येथील कांदा लसून यांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या रिसर्च सेंटरला भेट दिली तसेच त्याच्या बाजूच्या कलम करणाऱ्या सेंटरला भेट दिली

6-9-2019=आज गणपती विसर्जन असल्यामुळे सुट्टी होती

7-9-2019=आजारी असल्यामुळे घरी गेलो होतो

8-9-2019=आजारी असल्यामुळे घरी गेलो होतो

9-9-2019=आजारी असल्यामुळे घरी गेलो होतो

10-9-2019=आजारी असल्यामुळे घरी गेलो होतो

11-9-2019= पाण्याची पाईपलाईन मोजवे तिच्यावरती किती ड्रीपर आहेत ते मोजणे व त्याचे चार्ट बनवला

12-9-2019=

12-9-2019= गणपती विसर्जनाची सुट्टी होती बरची ची ऑर्डर होते

13-9-2019= ड्रॉइंग लेक्चर होतं  दुपारी लेक्चर झाल्यानंतर आम्ही फॅब लॅबमध्ये गेलो तेथे आम्ही ही कम्प्यूटर वरती 3d डिझाईन बनवली

14-9-2019=शनिवारी सुट्टी होती

15-9-2019=आज आम्हाला सरांनी कोंबड्यानं वीषयी काही मूलभूत  गोष्टी सांगीतल्या त्यांच्या खाण्या पिण्या बद्दल काही  महत्वाच्या गोष्टी सांगितल्या दुपारनंतर आमचे फुड लॅब चे निर्जलीकरण वर लेक्चर  झाले

16-9-2019= आजोबा वारल्या मुळे घरी जावे लागले होते

17-9-2019=आजोबा वारल्या मुळे घरी जावे लागले होते

18-9-2019= रोग व कीड प्रात्यक्षिक झाले दुपारनंतर कम्प्युटर लेक्चर ला ब्लॉक तयार केला

19 -9-2019= दुपारपर्यंत ड्रॉइंग चे लेक्चर झाले त्यानंतर आम्ही फॅब  लॅबमध्ये गेलो थ्रीडी प्रिंटर मध्ये स्टॅम्प प्रिंट करा टाकला

20-9-2019=शनिवारी सुट्टी होती

21-9-2019= पोल्ट्री फार्मला भेट दिली व तेथील अंडी देणारी पोल्ट्री व मास उत्पादन करणारी पोल्ट्री यांची माहिती घेतली

22-9-2019= खताचा डोस काढणे याबाबत कृषी विद्यापीठाची डायरी वापरू माहिती घेतली व दुपारनंतर आम्ही आमच्या प्रॅक्टिकल वह्या पूर्ण करत बसलो