9-8-2019=आज माझा fab lab मध्ये पहीलाच दिवस होता आज मी  fab lab मधील काही मशींनींस वीषयी माहीती घेतली 2d व 3d बद्दल माहीती घेतली

16-8-2019= आज आम्ही मागील शुक्रवारचे रिव्हिजन केले त्यानंतर आम्ही बनवला कोणत्या मशीन साठी कोणता सॉफ्टवेअर लागतो याबाबत माहिती घेतली व ती फाईल save asकशी करायची याबाबत ते माहिती घेतली
23-8-2019= आज आम्ही  मॅडमच्या लॅपटॉप वर 2डायमेन्शनल ची डिझाईन बनवली व  ती लेझर कटर मध्ये कट करून घेतली व मॅडमनी आम्हाला जे 2डायमेन्शनल जे ऑब्जेक्ट वही वरती जे ड्रॉईंग करून लावलेले चेक केले व आम्ही 123d या सॉफ्टवेअर बद्दल कंप्यूटर लॅब मध्ये जाऊन माहिती घेतली व आम्हाला आरडीनोचे काय॔ सांगीतले
30-8-2019=आज आम्ही led flower  pot बद्दल माहीती घेतली वcurrent काय आहे याबद्दल माहिती घेतली व व ती कसे काम करते याबद्दल माहिती घेतली
6-9-2019= आजारी असल्यामुळे घरी गेलो होतो
13-9-2019= आज आम्ही कम्प्युटर लॅब मध्ये जाऊन तेथे 123D वरती 3d प्रिंटर साठी डिझाईन बनवली त्यात मी एक पेन स्टँड बनवले
20-9-2019=आज आम्ही 3Dप्रिंटर मध्ये stamp print करायला टाकला व आम्ही computer lab मध्ये जाऊन तेथे Repetist host वkey sliseयाबाबत माहीती घेतली 27-9-2019= आजोबा वारल्यामुळे घरी गेलो होतो
4-10-2019= आज आम्ही vinyal cutter  साठी डिझाईन बनवली व ती  inskep चा वापर करून बनवली होती पण लाईट गेल्यामुळे आम्हाला विनील कटर चालू नाही करता आले आम्हाला मॅडमनी प्रोजेक्ट दिले
11-10-2019= आज आम्ही vinayak cuter वापरले terminal ऑप्शन वर क्लिक केले सुडो फॅब नाव टाकले त्यानंतर फॅब नाव टाकले त्यानंतर सुडोफॅब  format केले व फाइलचे नाव टाकले नेक्स्ट format केले त्यानंतर सेगमेंट व make pathकेले व व मा स्किन टेप कट केलेल्या भागावर लावला
18-10-2019= आज आम्ही प्रॉब्लेम मध्ये दिवाळीसाठी वेगवेगळे आकाश कंदील बनवण्यास शिकलो त्यामध्ये मी एक पणतीचा आकार कट करून त्यावर रेडियम लावले