वर्कशॉफ मधील वायरिंग
उद्देश:-
विद्युत उपकरणांची सुरक्षित आणि कार्यक्षमता जडणघडण करणे यामधील योग्य वायरिंग तत्व विद्युत सर्किटची रचना वि पुरवठा आणि उपकरणांचे सुरक्षा यांचा समावेश होतो
साहित्य:-
कल्याम मीटर, मल्टीमीटर पक्कड सेलू टेप स्क्रू ड्रायव्हर चाकू सेफ्टी मटेरियल टाय केबल गुच्छ करण्यासाठी पेन पेन्सिल पेपर
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही तीन फेज मेन लाईट ऑफ केली.
2.3 फेज हो सर ची वायरिंग करून कुठून कुठे गेली आहे ते बघितले व अर्थिंग पन चेक केले.
3. फॅब लॅब , सॉईल लॅब,यांचे कनेक्शन शोधले.
4. वर्क शॉप मधील 5 नंबर MCB मधून 3 फेज बाहेर गेली आहे ते कनेक्शन चेक केले MCB हा 32A चा आहे.3 फेज वराती वेल्डिंग मशीन जोडली आहे व एक पेज जोडला आहे
5. सिंगल फेज मधून वर्कशॉप मधील सर्व लाईफ एम सी बी मध्ये कनेक्शन दिले आहे ते बघितले
6. अशा वेगवेगळ्या वायरिंग वरती चढून चेक केल्या व त्यांना टेक लावले
7. नेटवर्कच्या कनेक्शनच्या खूप वायरिंग केल्या होत्या त्या काढून नेटवर्क कनेक्शन च्या वायरिंग मुळे खूप गोंधळ झाला होता त्याच्यामुळे कोणती वायर कुठे गेली आहे ती दिसत नव्हती.
8. वर्कशॉप मधील सर्व वारे कुठे गेले आहेत त्या शोधून काढले त्यांना टॅगिंग केले. त्याग केल्यामुळे आपल्याला पटकन समजते की कोणत्या वायरिंग कनेक्शन कुठे गेले आहे आणि कोणत्या ठिकाणी रोडची वायरिंग जास्त आहे हे समजले.
9. त्याच्या आम्ही ब्लॉक डायग्राम काढली व प्रत्येक कनेक्शन चे ड्रॉईंग काढून नीट चेक केले सर्वांना वेगवेगळे रंग देऊन वर्कशॉप ची डायग्राम काढली
मेन वायरिंग रीडिंग:-
R 10.8
Y 17.4
B 10.3
3 फेज वर्कशॉप (फॅन चालू असतानी)
R | 0.05 | 0.01 | 0.01 |
Y | 0.05 | 0.04 | 0.02 |
B | 4.68 | 4.89 | 4.00 |
सिंगल फेज सप्लाय थ्री फेज चेंजर
1. कटर मशीन, ड्रिल मशीन, ग्रेडिंग मशीन, वेल्डिंग मशीन, चालू असताना घेतलेल्या रीडिंग
फेक चेंज | R | Y | B | |
R | 7.66 | 10.79 | 0.04 | 0.16 |
Y | 0.03 | 14.00 | 0.03 | |
B | 0.04 | 0.04 | 9.30 |
2. दुसऱ्यांदा घेतलेल्या रीडिंग
R | 0.02 | 0.04 | 0.01 | ||
Y | 0.02 | 0.03 | 0.01 | ||
B | 22.00 मॅक्झिमम 18.00 करंट व्हॅल्यू 14.00 मिनिमम | 1.06 | 24.00 मिनिमम 32 मॅक्झिमम | 24.00 | 7.09 |
अनुमान:-
वायरिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण योग्य कनेक्शन व वारींच्या प्रभावितेबद्दल माहिती मिळवतो सुरक्षितेसाठी दृष्टीने सर्व कनेक्शन पुनर्वालोकन करणे आवश्यक आहे यामुळे आपल्याला समजते की कोणती वरील कुठे वापरले आहे
अनुभव:-
1. वायरिंग तांत्रिक ज्ञानात वृद्धी होते सुरक्षितेबाबत जागृती वाढते आणि वायरिंग प्रक्रिये स्वतःचे आत्मविश्वास निर्माण होतो खरेदी केलेले साहित्याचे गुण वतीची निवड कशी करावी यावर देखभाल महत्त्वपूर्ण शिकण्यास अनुभव मिळालं
2.3 फेज ला कोणती वायर वापरली आहे ते बघितले त्यामधून सिंगल फेज कशी काढली आहे व कुठे जॉईन केले आहे हे बघितले त्याच्यामुळे आपल्याला खूप नुकसान होतो.
3. वायरिंग करताना अर्थिंग चांगली केली तर आपल्याला चांगला करंट भेटतो व आपले काम सुरळीत चालते त्याच्यासाठी काही अडचण येत नाही