1) मापण
- उद्देश:- मापण पध्दती काढण्यास शिकलो व सोप्या पद्धतीने समजावून घेतले.
- साहित्य:- वर्कशॉपमध्ये असणारे मटेरियल.
- साधने:- मीटर टप.
- सुरक्षा:- सेफ्टी वीज.
- कौशल्य:- मापण करायला शिकलो.
- कृती:- • मी लांबी रुंदी मोजण्यासाठी मीटर टेप घेतला
- •मीटर टेपने स्क्वेअर ट्यूबचे लांबी रुंदी मोजली व वही मध्ये नोट डाऊन केले. • व सुत्रवापरून जे उत्तर आले ते स्क्वेअर ट्यूबचे क्षेत्रफळ आहे.
- क्षेत्रफळ
- सुत्र:- क्षेत्रफळ = लांबी × रूंदी
- घनफळ सुत्र:- घनफळ = लांबी × रूंदी × उंची/जाडी
2) Fabricatan Material.
- उद्देश:- मटेरियल घेताना त्यांच्या नावावर घेने. मटेरियलला बघुन त्यांचे नाव माहीत करने.
- साहित्य:- Sq ट्यूब, L अँगल, C चैनल, पट्टी, टोर्सन बार, sq बार, चिकन मेष, I अँगल, नट, बोल्ड.
- साधने:- मीटर टेप.
- सुरक्षा:- सेफ्टी शूज, हँड ग्लोज.
- कृती:- आम्ही आमच्या इन्व्हेंटरी मध्ये गेलो तिथे आम्ही अलग अलग मटेरियल बघितले व त्यांची नावे जाणून घेतली व त्यांना दुकानांमध्ये गेल्यावर कसे ओळखावे याविषयी चर्चा केली व त्यांची व दुकानांमध्ये गेल्यावर त्यांना त्यांच्या नावावर घ्यायला शिकलो
- कौशल्य:- आम्हाला मटेरियल ची नावे ओळखायला सोपे झाले.
3) वर्नियर कॅलिपरचा वापर करणे .
- उद्देश:- वर्नियर केल पर चा वापर करून खोली व व्यास ओळखायला शिकणे उपकरणास.
- साधने:- वर्नियर कॅलिपर.
- कृती:- आम्ही आधी वर्नियर कॅलिपर ची माहिती घेतली त्यानंतर जे नंबर आहे त्याची माहिती घेतली नंतर आम्ही उपकरणावर वापरून बघितले.
- कौशल्य:- वर्नियर कॅलिपर चा उपयोग करायला शिकलो.
4) प्लंबिंग करण्यास शिकणे.
- उद्देश:- प्लंबिंग करायला शिकणे.
- साहित्य:- 1) PVC – पॉली व्हीनाईल क्लोराईड.
- 2) uPVC – अनप्लस्टिसाईज्ड पॉली व्हीनाईल क्लोराईड.
- 3) cPVC – क्लोरीनेटेड पोली व्हीनाईल क्लोराईड, टेफ्लॉन टेप, सोल्युशन इ…
- साधने:- hexa ब्लेड, प्लंबिंग पाना, ड्रिल मशीन इत्यादी…
- कृती:- प्लंबिंगच्या साहित्याची प्रथम माहिती घेतली त्यानंतर आम्ही प्लंबिंग मध्ये असणारे जे काही तीन घटक आहे त्याची नोंद घेतली त्यामध्ये पी व्ही सी ,यु पी व्ही सी, सी पी व्ही सी . असे हे तीन महत्त्वाचे घटक आहे प्लंबिंग मध्ये आम्ही ऍग्री मध्ये प्लंबिंग केली.
- कौशल्य:- प्लंबिंग करण्यास शिकलो.
5) दरवाजा लॅमिनेशन करणे, FRP करायला शिकणे.
- उद्देकश:- दरवाजा लॅमिनेशन आणि एफ आर पी करायला शिकणे.
- साहित्य:- रेझीन, कोबाल्ट, हार्डनर, प्लायवुड दरवाजा, वॅक्स, ब्रश.
- साधने:- पत्रा, frame, टेबल, रोलर.
- कृती:- सर्वात प्रथम आम्ही प्लायवूड चे मापन केले. 77 इंच×36 इंच×1इंच. मापन करून घेतले त्यानंतर जास्तीचा हिस्सा वुडकटर ने कट केला प्लायवूडच्या वरील सरफएक्सला सेंड पेपर याने घासले. आम्ही सोल्युशन बनवले त्यामध्ये रेझीम एक लिटर घेतले , कोबाल्ट 30 एम एल घेतले, व हटणार 30 एम एल घेतले. त्याने सोल्युशन बनवले. सोल्युशन प्लायवूड वर टाकले होते पत्र्याने पसरवले फिल्म फ्रेम त्यावर ठेवले व रोलर ने पसरवले व ते सेंटर पासून बाहेरच्या साईटला रोलर केले त्यामध्ये आम्ही काळजी घेतली की ते शेवटपर्यंत पसराव व मध्ये मध्ये बबल ना बनावे व सगळी कड सारखे पसरावे व ते सुकन्यासाठी ठेवावे.
- सुरक्षा:- कोबाल्ट व हार्डनर हे दोन वस्तू जवळजवळ नाही ठेवावे. एफ आर पी ही बंद जाग्या नाही करावी. एफ आर पी मध्ये वापरलेले केमिकल याचा वास नाही घ्यावा त्यामध्ये जे केमिकल युज केले आहे त्याने आजारी पडू शकतात
6) ड्रिलिंग, टॅपिंग, आणि थ्रेडिंग करायला शिकणे.
- उद्देश:- (50×10)mm पट्टी मधून होल पाडले 6mm व्यास. 18 TPI( आटे प्रति इंच) चे टॅपिंग करण. TPI (आटे प्रति इंच) आटे 6mm चे राउंड बार वरती बनवणे.
- साहित्य:- कुलेंट,(50×10) ची पट्टी, ऑइल.
- साधने:- ड्रिल – सेंट्रल ड्रिल मशीन, पंच ही हॅमर. टॅपिंग – बेंच विल टॅप पाना. थ्रेडिंग – बेंच वाईस, डाय, डाय स्टॉक.
- कृती:- ड्रिलिंग करणे- आम्ही सर्वात पहिल्यांदा पन्नास बाय दहाची पट्टी घेतली त्यानंतर पट्टीवर तसे पण घेतले नंतर त्या मापाचे साह्याने बंद करून घेतले व नंतर आम्ही ड्रिल मशीन वर पट्टी ठेवली ज्या जागी पंच केले आहे त्या जागी ड्रिल बी चे टोक सेव केले नंतर आम्ही ड्रिल बीट जास्त गरम होऊ नये त्यासाठी आम्ही त्याच्यावर त्यांनी झालेल्या हॉल वर कुलेंट टाकत होतो त्यामुळे ड्रिल बीट जास्त गरम होत नाही.
- टॅपिंग करणे- सर्वात प्रथम टायपिंग करण्यासाठी आम्ही पट्टीवर सहा एम एम चे होल केले त्यानंतर मी पहिला टॅब त्या पाण्यामध्ये फिट केला नंतर पट्टी ला बेंच वाईस वर फिट केले व हॉलमध्ये ऑइल सोडून टॅप पानाला 90 टक्के मध्ये नॉर्मल जोर लावून आवळायला लागलो . तर आवडताना दोन वेळा पुढे तर लगेच एक वेळा माग असं फिरवायला लागले पण सोडत होतो त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टायपिंग टायपिंगची हीच प्रोसेस होती.
7) लेथ मशीन
उद्देश :-
लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढणे .
साहित्य ;-
लाकूड , मार्कर , गॉगल, हातमोजे , सेफ्टी बूट , लेथ मशीन इ .
कृती :-
- सर्वप्रथम सरानी मशीनची ओळख करून दिली .
- तसेच मशीनच्या विविध भागांचे कार्य समजून सांगितले .
- नंतर लाकूड घेतले . ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .
- मग मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्या ला हवी तशी डिझाईन काढली .
कौशल्ये :-
लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .
8)वीट तयार करणे .
उद्देश :-
mortar चा वापर करून वीट तयार करणे .
साहित्य :-
सिमेंट ,वाळू , घमेळे , पाणी .
साधने :-
फावडे , थापी , बादली , breaks मशीन , इ .
कृती :-
- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .
- सिमेंट +वाळू 1:3 या प्रमाणात घेऊन mortar तयार केले .
- breaks मशीनमध्ये वितेच्या साच्याना ऑइल लाऊन घेतले .
- मग त्या साच्या मध्ये सुरुवातीला mortar नंतर दगड पुन्हा mortar असे थर टाकले .
- वरुण प्रेस केले . त्यानंतर त्या साच्या मधून वीट बाहेर काढली . अशा आम्ही दोन विटा तयार केल्या .
- आणि 21 दिवस curing करणे .
COSTING :-
9) फेरोसिमेंट
उद्देश :-
फेरोसिमेंटचा झाकण बनवणे .
साहित्य :-
l angle , torshn bar , weld mesh , welding rod , binding tar , cement , sand , water etc .
साधने :-
वेल्डिंग मशीन , थापी , रंदा , फावडे , घमेळे , ट्रे
कृती :-
- सर्वप्रथम 48 इंचचे 2angle व 43 इंचचे 2 angle कट करून घेतले . व 4 angle यांची फ्रेम तयार करून वेल्ड केल .
- त्या फ्रेम ला सपोर्ट साठी मध्ये बार लावले आणि त्यावर वेल्ड मेष जाळी लावली .
- त्यानंतर सिमेंट + वाळू यांचे 1:3 प्रमाणात घेऊन mortar तयार केले . ते mortar सुरुवातीला फ्रेम खाली ओतले .
- त्यावर फ्रेम ठेवली . पुन्हा फ्रेम वरुण mortar ओतले व थापी ,रंदाच्या साहाय्याने सगळीकडे पसरवले .
- व ते झाकण curing करण्यास ठेवले .
COSTING :-
10)नवीन फूड लॅब च्या येथे प्लंबिंग करणे.
पाइप ला सोल्यूशन लावताना .
आउट लेट काढताना .
COSTING :-
प्लंबिंग करण्यास शिकलो .तसेच विविध प्लंबिंग च्या साहित्य ओळख झाली .प्रत्यक्ष काम करत शिकलो . या कामामुळे प्लंबिंग चा नवीन अनुभव मिळाला .या अनुभवामुळे मी प्लंबिंग ची विविध कामे करू शकतो .
11) प्लाझमा कटर
उद्देश :-
- प्लाझमा कटर चालवण्यास शिकणे.
2) प्लाझमा कटरचा वापर करून पत्र्यावर विविध डिझाइन काढणे.
साहित्य:-
पत्रा , हँडग्लोज, सेफ्टी शुज, गॉगल
साधने :-
प्लाझमा कटर
कृती :-
1)सर्वप्रथम घनश्याम दादाने आम्हाला मशिनच्या विविध भागांविषयी माहिती समजून सांगितली. 2) त्यानंतर ती मशिन oprate कशी करायची ते सांगितलेव्यात वापर होणारा controller, com. pressor laser cutter point, माहिती घेतली. 3) त्यानंतर मशिनमध्ये आधीपासून असलेलेकाही Drawings काढले. Controller चे Commands समजून ठेवून, त्याची Testing करण्याचा प्रयत्न केला. 4)Test घेतल्यानंतर पत्रा त्या डिझाइनचा कट केला. 5)अशाच पद्धतीने तयार करून तो Computer वर डिझाइन pendrive मध्ये Copy करून आपण cnc plazma cutter मध्ये वेगवेगळ्या व आपल्याला आवश्यक असणाऱ्या डिझाईन तयार करू शकतो.
कौशल्ये :-
प्लाझमा कटर वर पत्र्यावर विविध डिझाईन काढण्यास शिकणे..
12) पत्रेकाम करणे.
उद्देश :-
- GI पत्र्याचा डब्बा तयार करणे.
- GI पत्र्याचा नरसाळे तयार करणे.
साहित्य :-
gi पत्रा, कटर, पेन्सिल, पट्टी, पक्कड, हातोडी, कंपस,
साधने :-
पत्रा बेंड मशीन
कृती :-
1)पत्र्याचा डब्बा तयार करणे.
सर्वप्रथम gi पत्रा घेतला. पत्र्यावरती पेन्सिल व पट्टीने व32 x 8mm चा आयत काढला. त्या आयताच्या 4 ही बाजूने 6 बाहेर लाईन मारली.तसेच 8×8 चा squire आखल व 6m बाहेर लाइन मारली. (चारहीबाजू). त्यानंतर ते दोन्ही पत्रे कटर ने कट करून घेतले. 6 mm लाइन वरून काही पत्र्याची बाजू आत बेन्ड केली आणि काही बाजू बाहेर बेन्ड केली. 32*8cm च्या आयताचे चार भाग करून ते बेन्ड केले. व एकात एक अडकवले.(समोरासमोरील बाजू) तयार झालेला डब्बा 8x8mm च्या squareवरील bend केलेल्या भागात बसवला.व पक्कडीने सर्व बाजू press केल्या.
2)पत्र्याचे नरसाळे बनवणे.
- प्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढून घेतले.
- 10mm व्यास घेतला
- 10 cm उंची घेतली. तसेच 8 cm ची नळी तयार केली
- परीघ 31.4 ठेवला.
- ड्रॉईंगनुसार पत्रा कापून योग्य मापाचे फनेल तयार केले.
कौशल्ये :-
- GI पत्र्यापासून डब्बा बनवण्यास शिकलो.
- GI पत्र्यापासून नरसाळे बनवण्यास शिकलो.
13) प्लायवुडला सन्मायका चिटकवणे.
उद्देश :-
प्लायवुडला सनमायका चिकटवने.प्लायवुडपासून Key storage box तयार करणे.
:साहित्य :-
प्लायवुड, सनमायका, सनमायकाकटर, पेन्सिल, पट्टी, मीटर टेप,फेविकॉल
कृती : –
1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
2) त्यानंतर 5X4 इंचाचे 2 तुकडे ply- ७०० चे कट केले. तसेच 3 तुकडे कट केले. 3) 15×2 इंचाचे3व 15X5 इंचाचा एक तुकडा कट केला. 4) 15X5 इंचाच्या तुकड्यावर 5X4 इंचाचे ‘दोन्ही टुकडे विळ्यानी समोरासमोर बसवले. 5)05X4 इंचाच्या तुकड्यांना जोडून 15×2 इंचाच्या दोन पट्ट्या ठोकल्या. व एक पट्टी समोरच्या बाजूने ठोकली. (6) तयार केलेल्या key Storage box समोरील पट्टीला फेविकॉल लावले व सन्मायका चिटकवली . आणि त्या बॉक्स ला touchwod मारले.