१) आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते.

२) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते.

३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता येतो.

उद्देश :- प्रजन्यमापक तयार करणे.   

आवश्यक साम्रगी :- बॉटल , मोजपटी , सिमेंट , नरसल इ.

प्रक्रिया :- 

पद्धत १ :- 

१) प्लास्टिक बॉटल चित्रा दिल्या नुसार कापावी.

२) त्याच्या खाली सिमेंट सपाट करावे.

३) प्लास्टिकच्या बॉटला सिमेंट इथून मोजपटी

चिटकावी.

४) त्याच्या वरून नरासाल मधी ठेवावं. बाटलीच खालीची बाजू आणि नेसालचा व्यास सारखा पाहिजे.

५) पर्जन्यमापक मोकळ्या जागेत ठेवावे.

६) पर्जन्यमापकला बाजूने विटा लावावे ते पडू नये.

पद्धत २ :- 

मोजपती नाही लावता आल्यास.

तर , 

      मिळालेले पाणी

  ———————-   X  १०

         क्षेत्रफळ

उदा ,

समजा नरसालच त्रिज्या = २ सेमी

मिळालेले पाणी = ५५२ मिली

  वर्तुळाचे क्षेत्रफळ = π r

                                 = ३.१४ x २2

                    = ३.१४ x १८2

                    = १२.५६ cm2

  १ मिलीटर पाणी = १ cm3

 ५५२ मिलीटर पाणी = ५५२ cm3

पाऊस =         मिळालेले पाणी

               ———————-   X  १०

                       क्षेत्रफळ

        =             ५५२ cm3

               ———————-   X  १०

                       ११३.०४ cm2

           =         ४७.१६ मिमी

सावधानी :

१) प्लास्टिकच्या बॉटलीच्या बाजूस आधार लावावे कारण ते पडू नये.

२) पर्जन्यमापकला सपाट जागेवर ठेवणे.झाडं , भिंत यांच्या खाली ठेवू नये.

३) पाऊस प्रतिदिन एकदा रोज मोजणे.

४) प्रतिदिनाची नोंद ठेवावी. त्याचे आलेख का.

इलेक्ट्रिकल वायर रंग कोडींग काय आहे?

हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

इलेक्ट्रिकल वायर सर्किट प्रत्येक वायरचा कार्य वर्गीकरण करण्यास मदत करतो, रंग कोडींग पालन करा. भारतात वायर RGB मोड मध्ये म्हणतात लाल- हिरवा – निळा आहेत. या RGB वायरचे विविध कार्ये आहेत.

लाल – लाल वायर फेज (phase) ला प्रतिसाद आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. हि वायर लाईव्ह (Live) वायर आहे जी कोठल्या हि दुसरया लाल किव्हा निळ्या वायरला जोडता येणार नाही. लाल wire हि कुठल्या तरी switch leg मधी वापर करतात. Switch leg हि वायर आहे जी खालच्या टर्मिनल मधून येते आणि जेव्हा Switch चालू करतो तेव्हा गरम होते. हीच तो leg आहे जो लोड बंद चालू करतो.

निळा– निळी वायर इलेक्ट्रिकल सर्किट ची neutral वायरआहे . हि neutral वायर neutral bus bar ला कनेक्ट करतात इलेक्ट्रिकल पॅनल मधे. निळी वायर हि निळी वायरलाच जोडावी लागती आणि दुसऱ्या कुठल्या वायरला जोडता येत नाही. निळी वायर हि neutral वायर असल्या मुले त्यात करंट नसते. ती जास्त करून असुंतुलित लोड घेते. तयामुळे त्याला आपण return current म्हणतो. रिटर्न करंट हे इलेक्ट्रिसिटी/करंट इलेक्ट्रिकल बोर्ड/पॅनल मधे परत जातो.

हिरवा – हिरवी वायर हि जमिनीत असते अर्थिंग इलेक्ट्रिक सर्किट साठी. हिरवी वायर हि हिरव्या वायर लाच लावायची असते ( दुसऱ्या कुठल्याही वायर ला नाही). जमिनीत अर्थिंग (Earthing) साठी वायर हि करंट किव्हा लाईट साठी नाही असत. हिरवी वायर हि सॉकेट साठी असते. सॉकेट हे AC ,geyser ,टीव्ही ,micorwave ईत्यादी. जास्त करून बटनांन २ वायर असतात. Neutral आणि Phase.

रूम / अपार्टमेंट मधे भरपूर सॉकेट वापरण्य्त येतात. अर्थिंग ची वायर या सगळया सॉकेट्स मधून अपार्टमेंट मधे जमिनीवर / पॉईंट एकाच वेळी कनेक्ट करा. या जमिनीवर टर्मिनल बाजू एक डीबी (DB-Distribution Box) (वितरण बॉक्स) जोडलेले आहे ती एक तांब्याचा काठी / स्क्रू आहे. पासून डीबी, वायर नंतर जमिनीवर बस बार कडे नेहता सोसायटी मीटर बॉक्स जवळ. जमिनीवर बस बार खोल खाली जमिनीत आत पुरला जातो. याला सोप्या भाषेत अर्थिंग (Earthing) म्हणता.