उद्ददेश:-आपल्या गोळ्यातील जनावराचे वजन काढणे ज्याचा उपयोग आपल्याला खाध
जनावरांचे वजन मोजणे हे
1)आपण जनावरांना दररोज जे खाध व पाणी देत असतो याचे प्रमान ठरवणे यासाठी उपयोग ठरते.
२) जनावरांची कीमत ठरवणे
3) जनावरणाचे गर्मधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते.
ग्रामीन भागात गाईचे वजन करता येईल एवढा वजन काटा उपलब्ध नसतो .म्हणून सुत्राच्या साहाच्याने वजन केले जाते.
गायीचे वजन काढण्याचे सुत्र:-
वजन :- अ. ×अ ×ब भागिले 10410
अ) छातीची घेरा
ब) लांबी शिगापासुन ते माकड हाडापर्यंत लांबी
प्रात्याशिक 2 :- गाईचे दात मोजणे
. जनावरांची दत्त मोजणे
. उद्देश गाईंचे दात मोजणे त्यावरून आपण त्याचे वय माहिती करून घेणे शिकतो.
. जनावरांच्या दाताचे वर्गीकरण
- समोरील पटाशिचे दात
- बाजूची सुळे दात
3) दाढा सुमारातील आणि मागील दाढा
. जनावरांचे वय (anima age) ओळखण्यासाठी समोरील पटाशीच्या दाताचा उपयोग केला जातो गाय म्हैस शेळी मेंढी यासारख्या प्राण्या मध्ये वरच्या जवड्यातील पटाशीचे दात नसतात त्या जागी कठीण जागा असते खालच्या जबड्यात पटाशीचे आठ दात असतात पुढील व मागील जबाबदात प्रत्येक सहा सहा असे एकूण 32 दात असतात.
.गायीचे दात – १) दुधाचे दात -आठ पटाशीचे व समोरील बारा ढाढा असे एकुण वीस दात असतात
२) दुधाचे दात पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत असतात
३) कायमचे पक्के दात 32 असतात.
४) २ ते २.५ वर्षामध्ये मधले दोन पक्के पराशीचे दात येतात.
५)तीन ते साडे तीन वर्षात चार पराशीचे दातज्ञ येतात.
६) ४. ते ५ वर्षात सहा पक्के पराशीचे दात येतात.
७)५ ते ६ वर्षात आठ पक्के पराशीचे दात येतात.
८)सहा ते सात वर्षात पुर्ण पक्के दात यतात.
९) बारा वर्षाच्या पुढे दाताची झीज झाल्यामुळे दातावरुण वय अवघड जाते.
प्रात्याशिक 3 :- शेलीचे वजानवरुन तिचे खादया काढणे
उद्ददेश :- शेळीचे खानाचे प्रमान शेळीच्या वजनानूसार काढणे ज्याचा उपयोग शेळीच्या वजन वाढीसाठी होतो.
शेळीच्या आहारातील जीवनसवे :–
शेच्या जीवन सवाची गरज ही त्यांचे वय ,वजन त्यांची गाभण किंवा व्यायलेली अवस्था वातावरण यासारख्या घटकांवर अवलंबून असते वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांचे जीवन सविस्तर गरज पूर्ण पणे वेगळे असते
. शेळीच्या आहारातील विविधाता – शेतकरी हा शेळ्यांना रानात करायला घेऊन जात असतात. फिरून यामुळे विविध प्रकारचा चारा शिळे खातात बंदिस्त शेळी पानात आहारात विविध आठवणी फार महत्त्वाची आहे
चारा बद्दल कर्याची काजी :-
1. चाऱ्यातील बदल हा अचानकपणेने करू नये
2 नवीन चारा चालू करताना वीस ते पंचवीस टक्के नवीन चारा व पाच पाच टक्के जुना चारा याप्रमाणे ही चाऱ्याचे प्रमाण हळूहळू वाढवत जावे शेळ्यांच्या आहारातील उद्दिष्टे वजन वाढ.
2 भागवस्थान 3 दूध . शेळ्यांना खाद्याच्या आहाराचे हिरवा या सुका चारा सुखाचारा असे तीन मुख्य प्रकारात प्रभारीकरण केले जाते एकूण आधारित आधारित रा
आहारातील डास मॅटर हाफ खूप महत्त्वाचा असतो हायड्रोपोनिक्स झाडपाला त्यात शेवरी सुबाभूळ दरस्थान इत्यादी पारंपारिक पद्धतीच्या चाऱ्यामधील मका ज्वारी लसूण घास लसर हा देखील पौष्टिक आहे
प्रात्याशिक 4 :- कीड आणि रोग असलेले पानांचे नमुने ओळखणे
साहित्य. कटर पिशवी वही पेन झाडाचे पान.
निरीक्षण. पेरू चे रोप पडले आहे म्हणजे ते किडनी खाल्ली असेल तर लोकरी मावा आलेला आहे बुरशी सारखा दिसतोय
2 टोमॅटो किडींनी आतून खाल्लेले आहे अन्न त्रास आजार आहे
3 भेंडी तेज तसेच आहेत पण पान खाल्लेली आहेत पूर्ण जाळी सारखी झाली
4 गवर ओली पडलेली आहे पाण्याच्या या कडा जळलेल्या आहेत रस शोषण असणाऱ्या किडीमुळे
5 वांग वांग्याच्या पानावरही खूप बुरशी आली आहे पिवळा झालेला आहे
प्रात्याशिक 5 :- बीज प्रक्रिया म्हणजे काय. उद्देश उद्दे
उद्देश. बीज प्रक्रिया करणे जैविक
साहित्य. आणि मग मिरची ची रोपे ट्रायकोडर्मा
कृती. एक लिटर पाणी व दोन ग्रॅम ट्रायकोडर्मा मग घेतलं मगामध्ये रुपये ठेवली मग ती रुपये अर्ध्या तासाने काढले मग 20 किलो माती व खत ओलं त्यामध्येही खडे त्यामध्ये रुपये लावले मग पाणी टाकलं आहे मग झाड एकदम टवटवीस झाली प्लास्टिकची पिशवी मिरचीची रोपे लावली आणि त्यानंतर नाही आम्ही मिरच्या रोखण्याचे आज बाजूला हाताने माती पसरवली आहे
काळजी. हँग्लोज सेफ्टी बूट रोड तुटली नाही पाहिजे यांची काळजी घेतली पाहिजे
प्रत्याशिक 6 :- पिकाला पाणी देण्याची विविध पद्धत. प्रात्यक्षिक
उद्देश पिकाला पाणी देण्याचे विविध पद्धती माहिती घेणे
पि कल पाशन देन्याचै भिन्नी प्रवाही जल सिंचनडेवाकवाहर पार्वतीत पाणी पाणि कंपरण उंचुन वाहून आवर्तन ही दिले उदाहरण के लिए आदर्श नाला कालवा या उपसचैच वैनेवर पावन पाणी। शेता कमेटिटेटी संथालेर कर्याचे या सिंचन जलसंधान संचन संस्थान सिंसेट जलवाँचाँचानसंचन संस्थान सनट सिंचन जेव्हा पिटकणा प्रवाहित करना स्वरूप पातन दिल टाइप परावर्तित्स रृ डिटिटसाट संच हनता या सिंच तूने पाशार सिं तुईद पाशार सिंचन पाणि वापरून जास्ती जास्त जमिनी ओली खर्ची आणन्यासाठी पिकंना फवारण्यास पर्सच्यंबा पाणि दिले म्हनून त्यास तुषार सिंचन म्हणतात।
ढीबक सिंचन शेता मुळाशी ठंबाट पाणि ठेवण्याच्या टांबा टांबाट पाणि ठेवण्याच्या टाप टापड़ा पड्या खिडक सिंचन म् एकतात जमनीत पावणी जिरण्या तो साठी पाणि वेगापेक्ष प्रात्यक्षिक वायुयान ही पिना पाणि द वें पाथ या बनान दीन्यासाठी, पिना पाणि दवे व लावले या
प्रत्याशिक 7:- वनस्पती प्रसारणाच्या पद्धती
उद्देश . वनस्पती प्रसारांचे विविध पद्धती माहिती गोळा करणे
साहित्य चिल्ड्रन ट्री बेलकर चीट प्लॅस्टिक कैची पिशवी सुतळी रोपे तयार करण्यासाठी विविध पद्धती पहिला बी सोडून ड्रेस उदाहरणार्थ काळे मिरची खोड कटर करून लावल्यावरही उगवणारी झाडे उदाहरणार्थ तुती जास्वंद तिसरा लावलं त्यातून फुटणारी झाडे उदाहरणार्थ ब्रह्मकमळ पानफुटी पानफुटी मूळ गवताचे प्रकार झाडांना कलम करणे झाडांना कलम करून त्यातून नवीन झाडे निर्माण करणे
प्रात्याशिक क्र 8 :- तन नियंत्रण व तन नियंत्रणाच्या विविध पद्धती
उद्देश आपल्याला पिकातील तण नियंत्रण पद्धती विषयी माहिती करून घेणे
आणि पिकांची वाढ मौजदार होईल असे ठेवले पिकाची योग्य संख्या ठेवणे प्रामाणिक बियाणं वापर करणे रिकाम्या जागी पडणाऱ्या पाणी यांची काळजी घेणे पाणी व्यवस्थापन पिकाची वाढ पडणार नाही यांची काळजी घेणेपण उगवण्यापूर्वीचे वाढ रोखण्याचेही उपाय जास्त वेगाने वाढणारे पिकाचे ताण निवडे खते टाकता नाही ती पिकांनाही पडली मधीलही रिकामे जागा
प्रात्याशिक 9:-दुधातील पाण्याची भेसळ ओळखणे
उद्ददेश :-आपल्या दुधात पाण्याची मेसळ आहे.की नाही हे आळखणे भेसळयुक्त व शुद्ध दुधाची ओळखणे.
साहित्य :- दुध 20 me पाणी 10 me
कृती :- आपल्याला दुधात पाणी ओळ खायचं असल तर दुधाचे दोन थेंब मुठीवर किवा काचेच्या पट्टीवर ठेवा .आणि आपल्या दुधात पाणी ओळखता येत.
प्रात्याशिक क्र :- 10 प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती
उद्ददेश :- आपल्या गोळ्यातील प्राण्यांना ओळखण्यासाठी त्याचे रकाड ठेवण्यासाठी विविध पद्धतीचा अभ्यास करणे .
. प्राण्यांना ओळखण्याच्या विविध पद्धतीचा अभ्यास करणे विवि
- गोंदणे
साहित्य- गोंदण्याची साई
यामध्ये गाईच्या अशा भागावर गणले जाते जो लवकर आपल्या डोळ्यांना दिसेल त्या भागावर बोलल्यावर स्पष्ट ओळखले जातील अशा भागावर गोंदले जाते.
2. साहित्य- बिल्ला A, B,I गरम करण्यासाठी आग या पद्धतीमध्ये गाईच्या मांडीवर बिल्ला गरम करून चिकटवला जातो व काढला जातो
तो बिल्ला गाईच्या शरीरावर उमटतो त्यावरून आपण आपल्या गाईची ओळख करू शकतो.
3. टॅग लावणे.
साहित्य – टेन्स टॅग मशीन
यामध्ये टॅग मशीनच्या आधारे गाईच्या कानावर टॅग लावला जातो त्याग लावताना गाईच्या शिरांच्या मधल्या जागे तो मारावा जा जेणेकरून शिरा फुटून रक्तस्राव होणार नाही.
या पद्धतीचा वापर करताना प्राण्यांच्या हालचाली होणार नाही याची काळजी घ्यावी गाईंच्या कानांच्या शिरांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी पॅच मारताना गाईला मोठी जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रात्यक्षिक क्र .11 पोल्टी व्यवस्थापन व कोबडयाचे खान व्यवस्थापन
उद्देश : पोल्ट्री व्यवसायाबाबत माहिती करून घेणे व पोल्ट्री मधील कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन व F.C.R चा अभ्यास करणे.
अंडी उत्पादनाच्या विविध जाती
a) वाईट लिंग हॉर्स -300 ते 325 अंडीउत्पादनक्षमता
80% उत्पादनक्षमता
b) BV 300(व्यंकी) – 35% पेक्षा जास्त अंडी
95% उत्पादनक्षमता
अतिशय काटक जास्त रोग प्रतिकारकशक्ति
C) फोन्स ( Bevnce) – वजनदान
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला
अंडे 65 ग्रॅम वजनाचे
85% उत्पादन क्षमता
C) हाय लाईन
मास उत्पादनाच्या जाती
a) बॉयलर 45 दिवसात दोन ग्रॅम वजन
F.C.R=1.6
b)venkob – 42 दिवसात 2kg
मास जास्त किस कमी
f.c.r=1-1.5
c) sun grow – fcr =1-1.6
d) कोक्रेल्-800ते 900 kg वजन मी असताना विक्री
चिकन तंदुरी साठी विक्री
इतर नवीन जाती
1. स्वर्ण धरणा कर्नाटक पशुवैद्यकीय महाविद्यालय शोध
180 ते 190 अंडी वर्ष
2.वनराज -हैदराबाद
160 ते 180 अंडी
3. कडकनाथ- मध्यप्रदेशातील जाबुआ
90
ते 100ं अंडी काल मास
जास्त प्रथिने
ग्रामप्रिया 2003 ते 240 आणि वर्षाला
5. कावेरी – वर्षाला 180ते 200 अंडी
खाद्य व्यवस्थापन
बॉयलर पक्षाचे खाद्य
पक्षाचे वय खाद्य प्रकार
O -7 दिवस प्री -स्टाटर
7-21दिवस। स्टाटर
21-42 दिवस फिनीशर
ब्रुडर – उपविण्याच्या यंत्रातून पिल्ले काळजीपूर्वक बाहेर काढून ज्या ठिकाणी उभे ची व्यवस्था केलेली आहे असा पेटीवचा घरामध्ये नेतात जोपयत पिल्ले ठेवली जातात त्या ठिकानाला ब्रूडर असे म्हणतात यामध्ये विजेचे दिवे कंदिल यांचा वापर केला जातो पिल्ले आपल्या गरजेनुसार दिव्यांच्या जवल व लांब जावून उबेची गरज पूर्ण करतात
प्रात्यक्षिक क्र.12 पोल्ट्री मधील कोबडयांचा F.C.R ( feed conversion Ratio)
उदेश: पोल्ट्री मधील पक्षांचे खाद्य व त्यापासून त्यांचे माशात होणारे रूपांतर याचा अभ्यास करणे
owtry – F.C.R – feed conversion Ratio
खाद्याचे माशात होणारे रूपांतर
F.C.R मधून आपल्याला कळते की कोंबडीने किती खाद्य खाल्यावर तिचे किती वजन वाढत जाते तशा F.C.R वाढत जातो
जर आपले खाते व्यवस्थापन चांगले तर आपल्या फामचा F.C.R हि चांगला येतो F.C.R जेवढा कमी येतो तेवढे आपले व्यवस्थापन योग्य आहे हे समजावे F.C.R हा फक्त व्यवस्थापनच नाही तर आपल्याला खाद्याची गुणवत्ता पक्षांची गुणवत्ता यावर देखील अवलंबून असते
F.C.R चे सूत्र
F.C .R वाढलेले वजन/मिलालेले उत्पन भागिले दिलेले खाद्य
प्रात्याशिक क्र 13 पिकाला लागणारी अन्नद्रव्ये
उद्देश:-आपल्या पिकाला लागणाच्या विविध अन्नद्रव्याच्या अभ्यास करणे व त्याचे प्रमाण ठरवणे
. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य जाणून घेऊन त्याचा संतुलन पुरवठा केलेला पिकाचे उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून नेमकी उपाय योजना करावी पिकाचे रसायन रासायनिक विशेष केले असतात त्यात समोर दहा मूलद्रव्य आढळतात मात्र तरी सर्वच पिकांना वाढीसाठ आवश्यक असतात असेल नाही ज्या अन्यद्रव्याचची कमतरता असल्यास पिकाची वाडीवर परिणाम होतो अशी सतरा मूलद्रव्य महत्त्वाची मानली जातात त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सीजन ही अन्नद्रव्य पिकांना हवा व पाण्यातून मिळतात पर्वती 14 अन्यद्रव्य जमिनीतून मिळत असतात
.) पिक वाढीसाठी आवश्यक का मूलद्रव्य ठरवण्याकरिता महत्त्वाचे तीन बाबी
1) मूलद्रव्याच्या कमतर मुळे पिकाची साईट वाढ आणि उत्पादन वाढ पूर्ण पणे होत नाही.
2) प्रत्येक मूलद्रव्याची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
3) मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाढी मध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
पिकाच्या वाढिसाठी लागणारी अन्नद्रव्य आणि त्यांचे स्रोत
- हवा आणि पाणी यातून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्य : कार्बन , हायड्रोजन, ऑक्सिजन
2. खतामधून पुरवठा होणाऱी अन्नद्रव्य-
a) मुख्य अन्नद्रव्य – नत्र ,स्फुरद ,पालाश ,
,b)दुय्यम अन्नद्रव्य -कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि गंधक
C) सूक्ष्म अन्नद्रव्य- लोह, जस्त, तांबे ,बोरॉन ,क्लोरीन, निकेल इत्यादी.
प्रात्यक्षिक क्रमांक 14 शेवगा पिकाची शेती.
उद्देश : शेवगा पिकाची लागवडी पासून ते विक्री पर्यंतची सर्व टप्प्यांचा अभ्यास करणे व पिकाविषयी माहिती घेणे.
शेवगा: शेवगा हे अतिशय उपयुक्त झाड आहे शेवगाचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओली फेरा आहे . या झाडाचे सर्व भाग फळे ,फळे ,पाने ,बिया ,यामध्ये अनेक पोषक घटक असतात शेवग्यामध्ये अनेक प्रकारचे पोस्टर घटक आढळतात .यामध्ये प्रामुख्याने कार्बोदके, चरबी, प्रथिने ,पाणी ,जीवनसत्वे ,कॅल्शियम ,लोह ,मॅग्नेशियम ,मॅगनीज ,फॉस्फरस, पोटॅशियम ,सोडियम इत्यादी घटक असतात .या 90 प्रकारचे मल्टी विटामिन 45 प्रकारचे एटीऑक्साइट गुणधर्म 35 प्रकारचे वेतन कमी करणारे गुणधर्म आणि 17 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात.
- शेवग्याच्या विविध जाती..- km1,pkm1, pkm2,कोकण, रुचिरा, वसंत,उडिसी,,रुहि , कोईमतूर1, कोईम्बतुर2 इ.
- जमीन व हवामान शेवगाशेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो * शेवग्याची लागवड अत्यंत कायहलक्या ते भारी जमिनीतहलक्या ते भारी जमिनीत करता येते जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे असा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगला येतो
- लागवड पावसाळ्यापूर्वी 60 सेमी लांब रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती शेणखत थोडे रासायनिक खत टाकून खड्डा भरून घ्यावा लागवड करताना दोन झाडातील अंतर व ओळीतील अंतर तीन मीटर ठेवावे.
प्रात्यक्षिक क्रमांक 15 रोपे लागवडीची संख्या ठरवणे
- उद्देश :आपल्या प्लॉटवरील मोजमापन चा वापर करून ,त्या प्लॉटवर किती रोपे बसतील यांची संख्या ठरवणे
- साहित्य- मीटर टेप, नायलॉन दोरी ,पक्की टिकाऊ, फावडे इत्यादी * रोपे लागवडीचे संख्या सूत्र
सूत्र = क्षेत्रफल भागिले झाडातील अंतर
तुती रोपांची लागवड करण्यासाठी प्लॉट तयार करणे
किचन मागील प्लॉटची लांबी 56 फूट ,रुंदी 18 फूट,
प्लॉटचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
=56ft×18ft
=1008 59.ft
झाडातील अंतर=2ft×1.ft
तुती रोपांची संख्या= 1008। = 1008= 336
2×1.5। 3
त्या प्लॉटवर एकूण 336 तुतीची रोपे लागतील
प्रात्यक्षिक क्रमांक 16 शेती विभागातील परिमापकांचा अभ्यास
उद्देश – शेत जमिनीच्या मदतीचे विविध एकके समजून घेणे व त्यांचा वापर करणे.
1गुंठा =33×33 फुट
1गुठा =1089 चौ . फुट (३३×३३)
1एकर = 40 गुंठे
1एकर =(1089× 40) 43560 59.ft
1हेक्टर =100 गुंठे
1हेक्टर= (1089×100) 108900 59.ft
1गुंठा= 10मी × 10मी
1गुंठा= 100 59.m
1एकर= 4000 59.m (100×40)
1हेक्टर= 100गुंठे
1हेक्टर=(100×100) 10000 59.m
प्रत्याशिक क्र 17 पॉलिहाऊस ची रचना व पॉलिहाऊस मधील शेतीचा अभ्यास करणे.
उद्देश : पॉलिहाऊस ची रचना पॉलिहाऊस मध्ये केली जाणारी शेती त्याचे फायदे व तोटे समजून घेणे.
* पॉलिहाऊस: पॉलिहाऊस हे पॉलिथिन पासून बनवले संरक्षणात्मक छाया घर आहे ज्याचा उपयोग उच्च किमतीच्या कृषी उत्पादनासाठी घेतला जातो हे अर्धवर्तुळाकार चौरस किंवा आकारात वाढवलेले जाऊ शकते त्यामध्ये बसवलेल्या उपकरणांच्या मदतीने त्यातील तापमान आद्रता प्रकाश इत्यादी नियंत्रित केले जातात संरक्षित लागवडीखाली पॉलिहाऊस तंत्रज्ञानाच्या वापर केला जात आहे हवामान नियंत्रण केल्यामुळे वर्षभर आपल्याला उत्पादन घेता येते
रचना -पॉलिहाऊस ची रचना जी एस पाईपापासून बनवलेली असते वरचा भाग प्लास्टिकच्या आसनाने झाकलेला असतो हे पत्रक 200 मायक्रोन जाडी पारदर्शक आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या पॉलिथिन सीटला प्रतिरोधक आहे एकदा पॉलिहाऊसची रचना झाली की ती 100 वर्ष काम करते.
फुलझाडे आणि भाजीपाला रोपे पॉलिहाऊस पासून जोरदार सूर्यप्रकाशापासून आणि जोरदार पावसापासून संरक्षित करते पॉलिहाऊस मध्ये शेतकरी हंगामातील भाज्या सह झेंडू ,जरबर ,क्राईसेन्स ,कंद इत्यादी फुले पिकवत आहे.
पॉलिहाऊस उभारताना घ्यावयाची काळजी पॉलिहाऊस मधील जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी पॉलिहाऊस मध्ये पाणी साठवणार नाही याची काळजी घ्यावी पॉलिहाऊस पर्यंत मोठी वाहने जातील असा रस्ता असावा पॉलिहाऊसवर विजेच्या तारा मोठी झाडे नसावी बाजाराच्या मागणीनुसार पिकाची लागवड करावी.
पॉलिहाऊस चे फायदे : 1. पॉलिहाऊस मधील पिकाला नैसर्गिक वादळांमुळे होणारे नुकसानाचा धोका कमी असतो
2. पॉलिहाऊसमुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादन समता वाढते.
पॉली हाऊस मध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते .
पॉलिहाऊस मध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत तीन ते चार पट जास्त असते .
पॉलिहाऊस प्रकार – 1.open ventilation
2. manually ventilated
पॉलिहाऊस मध्ये self pollinated crops ची लागवड केली जाते।
प्रात्याशिक क्र 18 पिशव्या तयार करून रोपे लावणे .
साहित्य :-पिशव्या ,माती ,compost खत ,कडुलीमबाचा पाला ,खडी इ .
माती +खत यांचे मिश्रण .
कृती :-
1)सुरुवातीला पिशवीत विटांचे तुकडे टाकले .
2)त्यानंतर माती +खताचे मिश्रण टाकले . व निर्गुडीचा पाला टाकला .
3)तसेच पुन्हा माती +खताचे मिश्रण टाकले . आणी मध्ये खडी टाकली .
4)मग पिशवीत रोपे लाऊन त्यांना पाणी दिले .
19.फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे .
साहित्य :-पंप ,मास्क ,हातमोजे ,dragen super ,geibrelic acid ,imichloride etc .
1)सुरुवातीला पंप धुवून घेतले .
2)10 लिटर पाण्यात –
1)dragen super 1 ली -1.5 ml
2)geibrelic acid 1 ली -2 ml
3)imichloride 1 ली -1 ml
3)हे द्रावण पंपाच्या साहाय्याने काकडी व गवार पिकावर फवारले .
का
1)फवारणी करताना हवा नसली पाहिजे.
2)मास्क व हातमोजे घालणे बंदणकारक .
3)पाऊस असताना फवारणी करू नये .