नाव:-अस्मिता संजय लोहोट

मार्गदर्शक :- लक्ष्मण जाधव सर

प्रॅक्टिकल चे नाव:- डिस्प्ले कपाट

उद्देश :-ईडीपी साठी साहित्य ठेवण्यासाठी डिस्प्ले कपाट बनवणे.

साहित्य :-एक ची स्केअर टूब ,वेल्डिंग मशीन, रोड, बॉटम पट्टी, सनमाइका , स्कूरू, व्हाईट फ्लाय , फ्लेक्झिबल प्लाय, ऍडजेस्टेबल पट्टी , लॅमिनेटेड पट्टी, चुका इ.

कृती :-मी या प्रोजेक्टमध्ये स्केअर फुट तसेच 45 मध्ये डिग्री कशी मारायची हे शिकलो. हे बनवण्यासाठी c O2वेल्डिंग वापरले. एक ची स्क्वेअर टूब वापरून डायग्राम च्या सहाय्याने फ्रेम तयार करून घेतली. लांबी 8.6 रुंदी3.6 / नंतर सर्व शटप लावला कॉस्टिंग खालील प्रमाणे आहे.

उपयोग:

हा प्रकल्प आम्ही edp साठी तयार केला आहे. कारण ई डी पी मधले प्रॉडक्ट हे ग्राहकांना दाखविण्याकरिता आम्ही या कपाट बनवलेला आहे . त्यात् आत मध्ये प्रॉडक्टत् टेऊन बाहेरून प्रॉडक्ट दिसतात. अशा प्रकारे याचा उपयोग आहे.