नाव – विष्णू राम म्हसकर मार्गदर्शक – लक्ष्मण जाधव सर प्रोजेक्टचे
नाव – डिस्प्ले कपाट
उद्देश : ईडीपी साठी साहित्य ठेवण्यासाठी डिस्प्ले कपाट बनवणे ़
साहित्य ÷ एक ची स्केअर टू़
वेल्डिंग मशीन ़रोड ़बॉटम पट्टी़़
सनमाइका ़ स्क्रू़़ वाईट फ्लाय ़ प्लीज फ्लाय ़ ऍडजेस्टेबल पट्टी ़ लॅमिनेटेड पट्टी ़ चुका ़
कृती ÷ मी या प्रोजेक्टमी या प्रोजेक्टमध्ये स्केअर फुट तसेच 45 मध्ये डिग्री कशी मापायची हे शिकलो ़
हे बनवण्यासाठी ,c o 2 वेल्डिंग वापरले एक ची स्केअर टू वापरून डायग्रामच्याडायग्राम च्या साह्याने प्रेम तयार केली ़
लांबी 8.6 रुंदी 3.6 नंतर सर्व नंतर सर्व सेटअप लावले कॉस्टिंग खालील प्रमाणे आहे


