आवळा सुपारी

साहित्य

1 आवळे

2जिरा

3 हिंग

4 ओवा

5 मीठ

6 काळे मिठ

7 काळी मिरी

8 गॅस

कृती .

सर्वात पहिले सर्व आवळे उकडून घेतले उकडल्यानंतर बिया काढणे तीन पीस करणे आवड्याचे छोटे छोटे फिश मध्ये कट करून घेणे त्या सर्व पुढील एका भांड्यामध्ये ठेवणे त्यांच्यावर मीठ टाकले मिक्स करून घेणे मिक्स करून ते झाकून ठेवणे आणि रात्रभर तसेच ठेवावे सकाळी थोडा वेळ झाकण काढून ट**** व नंतर सर्व मसाले मटरेल मोजून घेणे व ते सर्व मसाले आवडे यांच्या भांड्यात मिक्स करणे सर्व फोडींना मसाला लागेल असा चमज नि वर खाली करून मिक्स करणे मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून दिवसभर तसेच सोडावे सात ते तासानंतर ते ड्रायर लाल ठेवावे

खारी

साहित्य . मैदा , कस्टर्ड पावडर , लिली डालडा , मीठ, साखर , दूध , तेल .

कृती. आम्ही आज खारी बनवली आम्ही पहिले मैदा चाळला आणि मैदा मध्ये कस्टर्ड पावडर आणि मीठ साखर टाकले आणि मैदा पीठ बनवले आणि पिठाला लाटले आणि लिली डालडा पिठाला लावला आणि फ्रिज मध्ये टाक टाकले आणि फ्रिज मधून काढले आणि पिठाला लाटले आणि लिली डालडा लावला मग ओव्हन चार्ज मध्ये भाजले आणि खारी बनवली .

पिझ्झा

1 मैदा

2 ईस्ट

3 साखर

4 मीठ

5 शिमला मिरची

6 साधी मिरची

7 कांदा

8 टोमॅटो

9 चीज

10 बटर

11 चिंच खजूर सॉस

12 ओव्हन चार्ज

आज आम्ही पिझ्झा बनवला पाव पण तयार केले पिझ्झा तयार होण्यासाठी वीस मिनिटे लागतात पिझ्झा व पाव तयार करून झाल्या नंतर आम्ही साफसफाई करून घेतली नंतर चहा बनवण्यासाठी घेतला चहा पण रेडी झालं पाच वाजून 30 मिनिटांनी सुट्टी झाली.

नानकटाई

साहित्य . मैदा , पिठीसाखर , डालडा , फ्लेवर , कलर .

कृती. आम्ही आज नानकटाई बनवली आणि पहिले मैदा चाळला आणि पिठीसाखर घेतली आणि डालडा घेतला आणि मैदा मध्ये टाकला आणि पीठ मळले आणि फ्लेवर टाकले मग कलर टाकले मग ओव्हन चार्ज मध्ये १√२ युनिट मध्ये टाकले आले नानकटाई बनली मग नानकटाईचा खर्च 1६3.५५ रुपये आले .

मोरिंगा‌‌ चिक्की

साहित्य . शेंगदाणे =200 वेळ , जवस =८०, तीळ =१२० , मोरिंगा पावडर = २०, गुळ = ३०० वेळ, तूप =२५ .

क्रिया . आम्ही आज मोरिंगा चिक्की बनवली आधी शेंगदाणे, जवस , तीळ भाज आणि गुड तू गरम केले आणि शेंगदाणे , जवस , तीळ , मोरिंगा पावडर गुळ , तूप मध्ये टाकले आणि गरम चिक्की बनवली आणि मोरिंगा चिक्की बनवली .

चिंच खजूर सॉस

निवडलेली चिंच 1200 ग्राम निवडलेले खजूर 1200 ग्राम साखर 3 किलो गरम मसाला 20 ग्राम चाट मसाला 15 ग्राम काळे मीठ 30 ग्राम साधे मीठ 25 ग्राम लाल तिखट 20 ग्राम सायट्रिक ऍसिड 2 सोडियम बेंजोएट दहा ग्राम

थंड करून घेणेकृती निवडलेले चिंच पंधरा मिनिटं दोन वेळा धुवून घ्या धुऊन घेतलेली चिंच प्लस निवडलेली खजूर प्लस चिंच मायनस खजूरच्या दुपार पाणी पंधरा मिनिट शिजवणेखजूर थंड करून घेणे मिक्सरमध्ये वाटून पुरणाच्या चाळीने गाळणे गरजेनुसार पाणी घेणे तयार पर्पल प्लस साखर प्लस सर्व मसाले उघडी येईपर्यंत शिजवणे

ज्वारी चकली

साहित्य . ज्वारी पीठ , तांदूळ पीठ , बेसन , गोवा , तेल , लाल मिरची , हळद , तीळ, धनिया पावडर , पाणी , मीठ .

कृती . सर्वात पहिले ज्वारी पीठ घेतले त्यानंतर तांदळाचे पीठ घेतले मग बेसन पीठ घेतले तिघांना एकत्र करून वजन काट्यावर मोजून घेतले मोजल्यानंतर 160ml पाणी उकडायला टाकले 2 पाणी ठेवायचं त्यामध्ये ओवा , तेल , लाल मिरची , हळद , तीळ , धनिया पावडर , मीठ उकडलेल्या पाण्यामध्ये टाकायचं ज्वारी , तांदूळ पीठ , बेसन टाकायचं मग त्याला 10 मिनिट राहू द्यायचं मशीन मध्ये टाकून चकली बनवायची .

 पाव

. Sahity. मैदा , ईस्ट, साखर, तेल, ब्रेड इम्पोवर, मीठ ,

कृती. आज आम्ही पाव बनवले ईस्ट, साखर, मीठ, ब्रेड इन पॉवर, तेल, या साहित्यांपासून पाव तयार होते पहिले आम्ही सात किलो मैदा घेतला त्यानंतर त्याला एका पातेल्यात एका घेतला मग त्याला चाळून घेतलं चाळून घेतल्यानंतर त्यात ईस्ट, साखर, ब्रेड इम्पोवर, तेल, मीठ,

त्याला एकत्र करून पीठ मळले मग त्याला एक तास खुलवण्यासाठी दिला मग त्याचे छोटे छोटे पाव बनवले ट्रेलर तेल लावल्यानंतर ट्रेमध्ये टाकले

ट्रे ला पंधरा मिनिटं ओव्हन मशीन मध्ये टाक

ओव्हन मशीनच्या बाहेर काढले पावाला तेल लावले

 शेंगदाणा चिक्की

साहित्य . शेंगदाणे , गुळ , तूप.

कृती . आज आम्ही शेंगदाणा चिक्की बनवली आम्ही पहिले शेंगदाणे भाजले आणि मिक्सर मध्ये बारीक केले गॅसवर तूप आणि गुळ गरम केले

शेंगदाणे गुड आणि तूप मध्ये टाकले आणि चिक्की बनवली . शेंगदाणा चिक्की चे खर्च 433.13 रुपये खर्च .

भरड धान्याचे प्रकार

क्रिया. समाज , ज्वारी , पीठ , नाचणी , भगर , वरई , कोडो , राळ , सावा

भरडधान्य भरड धान्य आकाराने बारीक भरलेले धान्य श्री अन्न देखील पूर्वीच्या काळी उखळ आणि वापरून साळ काढत असे यालाच भरडणे असे म्हणतात की त्याची गरज असते.

योगाचे महत्त्व

योगाचे फायदे. योगाने शरीर मजबूत असते . आणि शरीर लवचिक असते. आणि योगाने ब्रेन मजबूत असते. आणि योगाने हार्ड मजबूत असते.