गवती चहा मी पहिले धुवून घेतला त्यानंतर त्याच्या आम्ही वजन केले नंतर त्याच्यातले शिकलेले होते ते साईटला काढून चांगले चांगले त्याच्यातेतले त्यानंतर शनिवार मध्ये आम्ही त्याला घेऊन गेलो सनी ड्रायर मधी शिकायलाला ठेवले सकाळ संध्याकाळ तिचे टेंपरेचर चेक करून आम्ही रिपोर्ट लिहिला तीन दिवस आम्ही ते शिकवले आणि एक दिवशी आम्ही ते त्याचे तुकडे केले कापून कापून पॅकेटमध्ये पॅक करून ठेवले आणि ते विकण्यासाठी