बायोगस ;बायोगस महणजे हा ज्वलनशील असल्याच्या

त्याचा एंधन म्हणून चागलाच वापर करता येतो

साडपाणी प्रकल्पातील गाळ बंद ट कित कुजून दिल्यास

त्यातून मोठ्या प्रमाणात बायोगस मध्ये सर्वसाधारण

पणे ५० ते ६० मी मिथेन वायूचे प्रमाण असतो व उर्वरित

भाग कार्बन ऑक्साईड चा असतो

साहित्य ;गायचे शेण मंतवी मेल घरातील उरलेले खादय पदार्थ पानी आणि

कृती १] बायोगस mixingtank मध्ये गायचे

शेण कीवा ईतर पदार्थ टाकवेत

२]गायचे शेण किवा ईतर पदार्था चे वजन करणे आवश्यक आहे

३]उदा 25k शेण तर त्याच बरोबर 25kg पानी असावे

४]नंतर ते योग्य प्रकार mixinhg करून ते बायोगस मध्ये सोडवे

उदेश ;यावरून असे कळते की आपण जे उरलेले खादया पदार्थ गाईचे शेण गस नि मिती करू शेकतो जी मानवी जीवनात गरजे ची आहे