* वेग वेगळे मसाले तयार करणे *

व्यवसायचे तंत्र मसाल्याचे प्रकार

मसाल्याची ओळख आपल्या खाद्य पदार्थाचे खाद्य

संस्कृती मध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे जेवण

आस्वाद होण्यासाठी आपण विविध मसाले वापरतो. या

मसाल्यात आयुर्वेदीक गुण असतात.भारताच्या सर्व

जेवणात मसालाच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

खादय संस्कृती मुळे व मसाल्याच्या वापरामुळे चव

वेगवेगळी असते. त्यामुळे जशी भाषा बदलते तशीच

चव देखील बदलते म्हणने वावगे नाही. वेगवेगळया

भागात मसाल्या मध्ये वेगवेगळे पदार्थ वापरतात.

उदा. महाराष्ट्रात धान्याचे पीक जास्त प्रमाणात

असतात. म्हणुन मसाल्यामध्ये धने जास्त प्रमाणात

वापरतात.

मिरची पावडर- बेडगी -लवंगी.- कश्मिरी शंकेश्वरी

तेजा (तिखट व कलर येती)

* सांबर मसाला*

कृती:- कढईत प्रथम चना डाळ भाजणे भाजत

असताना त्यात तेल घालणे. 20 ते 25ml

गरजे नुसार प्रमाण टाकावे.चनाडाळ भाजत

असताना उडीद डाळ भाजावे, नंतर सर्व

मसाले चांगले भाजावे. मिरची पावडर घालुन दळणे.

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किंमत
1. चना डाळ510gm42/500gm21.42
2.उडीद डाळ170gm35/250gm23.8
3.शाहजिरे51gm45/50gm45.9
4.लंवग17gm135/150gm15.3
5.हिंग17gm80/100gm13.6
6.मेथीदाणा34gm10/50gm6.8
7. बेडगी मिरची340gm520/1kg176.8
8.शकेशवरी170gm340/1kg57.8
9. तांदुळ170gm90/2.5kg15.3
10.तेल17gm520/5kg8.84
11. हळद पावडर17gm40/100gm6.8
12.काळी मिरी17gm135/150gm15.3
13. धने170gm350/2.5kg59.5
14. इलेक्ट्रिक चार्ज1unit 7 7
मसाला=1230gm
तयार झाला.
मजुरी=10%Total=474.16
+47.416
————-
521.57

* मिसळ मसाला *

कृती :- वरील सर्व साहित्य स्वच्छ साफ करून

घ्यावे. सुंठ वगळता वरील सर्व मसाले कोरडे

भाजुन घ्यावे. दळुन झाल्यावर तयार झालेला

मसाला – हे बारिक मसाले आहे.

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किंमत
1.मिरे50gm135/150gm45
2.सुठ25gm50/100gm12.5
3.तमालपत्र12.5gm10/150gm0.83
4.हळद15gm40/100gm6
5.धने250gm350/2.5kg87.5
6.मसाला वेलची25gm1500kg37.5
7.लवग25gm135/150gm22.5
8. बडीशेप25gm250kg6.25
9.जीरे75gm120/150gm60
10.मीठ5gm56/2kg0.28
11. लंवंगी मिरची100gm340kg34
12.बेडगी मिरची50gm520kg 26
13.इलेक्ट्रिक चार्ज1/2unit77
14. गॅस20gm906/142001.27
मसाला=621gm
तयार झाला.
मजुरी=10%Total=346.27
+34.623
————
380.89
  • *छोले मसाला*

कास्टींग :-

मटेरियलवजन दर किंमत
1.कसुरी मेथी50gm30rs/125gm60
2. लाल मिर्च75gm110rs/250gm33
3. धने100gm350rs/2.5kg35
4. दालचिनी25gm135rs/150gm22.5
5. मोठी वेलची20gm320rs/100gm64
6. जिरे50gm120rs/150gm40
7. तमालपत्र15gm10rs/150gm1
8. मीठ25gm56rs/2kg1.4
9. काळे मीठ100gm120rs/1kg12
10. आमचुर पावडर50gm150rs/1kg7.5
11. सुंठ15gm50rs/100gm0.75
12. मिरे पावडर50gm135rs/150gm0.75
13.इलेक्ट्रिक चार्ज1युनिट 77
मसाला=550gm
तयार झाला
मजुरी=10% Total=290.9
+29.09
———–
319.99

* पावभाजी मसाला *

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किंमत
1. लालमिरची पावडर250gm110/250110
2. धने पावडर100gm350/2.5kg35
3. साखर50gm520/13kg2
4. मीठ50gm56/2kg2.8
5. आमचुर पावडर25gm150/1kg3.75
6. दालचिनि50gm135/150gm45
7. जिरे पावडर50gm120/150gm40
8. लंवग10gm135/150gm9
9. काळे मिरी5gm135/150gm4.5
10. तमालपत्र10gm10/50gm2
11. बादल फुल10gm180/100gm18
12.हळद पावडर10gm40/1004
13.इलेक्ट्रिक चार्ज1युनिट 77
14. गॅस20gm906/142001.27
मसाला=630gm
तयार झाला.
मजुरी=10% Total=284.32
+28.432
————
312.75
  • *चहाचा मसाला*

कास्टींग :-

मटेरियलवजन दर किंमत
1. सुंठ50gm100gm/5025
2. इलायची20gm50gm/15060
3. काळीमिरी10gm150gm/1359
4.दालचिनी7gm150gm/1356.3
5. लंवग7gm150gm/1356.3
6.इलेक्ट्रिक चार्ज1युनिट 77
7.गॅस20gm906/142001.27
मसाला=96gm
तयार झाला.
मजुरी=10% Total=114.87
+11.487
————-
126.35