साहित्य

1 शेंगदाणा

2 गुळ

3 तूप

4 गॅस

5 मिक्सर चार्ज

कृती

सर्वात पहिले शेंगदाणे भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्याचे साल काढले त्यानंतर घेतला त्यानंतर त्याचं पाक बनवलं त्यानंतर पाक मध्ये शेंगदाणे टाकले .