लेडीज हॉस्टेल समोरचे बांधकाम
लागणारे साहित्य
- सिमेंट
- वाळू
बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य
- घमेला
- पाटील
- थापे
- वळंबा
- ट्यूब लेवल
- हॅन्ड ग्लोज
- पाणी
लग्नाला कालावधी
तीन दिवस , 19 तास
पहिल्यांदा आम्ही पाया काढलो परत हळूहळू भिंत वर बांधत गेलो लेवल करून वरून प्लास्टर केलो नंतर लेव्हल केलं
आम्ही एकूण तिघेजण होत