अडचण : कोंबड्यांचे वजन करण्यासाठी पिंजरा नाही यामुळे 42 पिल्ले मेले.

विचार : कोंबड्यांसाठी हलके व छोटा पिंजरा, झालं पिल्ली बसतील,कुठे ठेवता येईल.

साहित्य : वेल्डिंग मशीन, ग्राइंडर , आणि अँगल, व इतर सेफ्टी.

कृती : पहिल्यांदा आम्ही स्क्रॅप मटरेल मध्ये जाऊन साहित्य बघितले आम्हाला पिंजरा मिळाला मग आम्ही त्याच्यावर एक झाकण केले.

मग त्याला वेळ करून दोरी बांधण्यासाठी साईटला अँगल वाकून तुकडा जोडला आणि हे काम करायला आम्हाला दोन दिवस लागले.

खर्च :